फुटबॉल

फिफा विश्वचषक 2018: म्हणून क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोव्हरेनचा राग झाला अनावर

मॉस्को। फिफा विश्वचषकात रविवारी(15जुलै) सामन्यात व्यत्यय आणल्याने लिव्हरपूल आणि क्रोएशियाचा डिफेंडर डेजन लोवरेन चांगलाच चिडला होता. यामध्ये फ्रान्सने क्रोएशियाला 4-2ने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद ...

उसेन बोल्ट आता गाजवणार फुटबॉलचे मैदान

जमैकाचा माजी धावपटू उसेन बोल्ट आता फुटबॉलमध्ये भविष्य आजमावणार आहे. बोल्ट ऑस्ट्रेलियातील सेंट्रल कोेस्ट मरिनर्स या क्लबसाठी ट्रायल देणार आहे. याची माहिती सेंट्रल कोेस्ट मरिनर्स क्लबच्या ...

श्रेष्ठ कोण, मेस्सी की रोनाल्डो? ख्रिस्तियानो रोनाल्डोने दिले उत्तर

ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकताच इटलीच्या जुवेंटस फुटबॉल क्लबशी चार वर्षांसाठी ८४६ कोटी रुपयांचा करार केला आहे. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने रियल मॅद्रिद  बरोबरचा २००९ पासूनचा आपला ...

नेमारपेक्षा रोनाल्डोच्या जर्सीची विक्री ५२ पटीने अधिक

पोर्तुगलचा कर्णधार आणि रियल माद्रिदचा माजी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोची जुवेंटस संघाची जर्सी पहिल्या 24 तासात नेमारच्या जर्सीपेक्षा 52 पटीने अधिक विकली गेली. या जर्सीतून ...

फिफा विश्वचषक २०१८: तब्बल २५ मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकार यशस्वी

मॉस्को।  नुकताच रशियात 21वा फिफा विश्वचषक पार पडला. यामुळे या दरम्यान रशियातील व्यवस्थापनेवर आणि आयटी विभागावरील जवळ-जवळ 25 मिलीयन सायबर हल्ले रोखण्यात रशियन सरकारला ...

फिफा विश्वचषक २०१८: अंतिम सामन्यातील कृत्य रशियन तरुणीला पडले महागात

मॉस्को | रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना सुरु असताना व्हेरोनिका निकोलशिना आणि इतर तीन व्यक्तींनी पोलिसांचा बोगस युनिफॉर्म परिधान करुन मैदानावर प्रवेश करत सामन्यात ...

या कृतीने क्रोएशियन राष्ट्राध्यक्षांनी जिंकली करोडो फुटबॉल रसिकांची मने

मॉस्को | रविवारी (15 जुलै) फिफा विश्वचषकात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 असे पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावले. संपूर्ण स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या क्रोएशियाचा अंतिम सामन्यात निराशाजनक पराभव झाला. ...

१९ वर्षीय किलियन एम्बापेचे कौतुकास्पद पाऊल

विश्वविजेत्या फ्रांसचा १९ वर्षीय फुटबॉलपटू किलियन एम्बापे त्याची फिफा विश्वचषकातील ३.५ कोटी रु. कमाई समाजसेवी संस्थेला दान करणार आहे. फिफा विश्वचषकात सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या ...

फिफा विश्वचषक: विविध खेळांमधील दिग्गजांनी अंतिम सामन्याला लावली हजेरी

मॉस्को।  रविवारी(15जुलै) लुझनीकी स्टेडियमवर झालेल्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया सामना पाहण्यासाठी अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये खेळ आणि राजकारणातील अनेक व्यक्तींचा समावेश होता. फिफा विश्वचषकाच्या या ...

लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंड फुटबॉल संघाच्या मॅनेजरचे नाव

लंडन।  लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंडचे मॅनेजर गॅरेथ साऊथगेट यांच्या नावावरून साऊथगेट असे नाव देण्यात आले. हे नाव सोमवारपासून(16जुलै) ते पुढील 48 तासापर्यंत कायम राहणार ...

फिफा विश्वचषक: कमी वयात अंतिम सामन्यात गोल करणारा हा ठरला दुसराच खेळाडू

मॉस्को।  फिफा विश्वचषकाच्या फ्रान्स विरुद्ध क्रोएशिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात गोल करणारा कायलिन एमबाप्पे हा दुसराच कमी वयातील खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी अशी कामगिरी ब्राझिलचा ...

फिफा विश्वचषक विजेत्या फ्रान्सला मिळणार क्रिकेट विश्वचषक विजेत्यांपेक्षा १०पट जास्त बक्षिस

मॉस्को | रशियामध्ये 2018 चा 21 वा फिफा विश्वचषक नुकताच पार पडला. यामध्ये बलाढ्य फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 अशा गोलफरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवले. या ...

फिफा विश्वचषकात असा कारनामा करणारे फ्रान्सचे प्रशिक्षक केवळ तिसरे माजी खेळाडू

रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या विजेतेपदा बरोबरच फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिअर डेसचॅम्प यांनी ...

फिफा विश्वचषक २०१८: क्रोएशियाच्या लुका मॉड्रीकला गोल्डन बॉल पुरस्कार

रविवारी (१५ जुलै) फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ अशा गोल फरकाने पराभूत करत दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक आपल्या नावे केला. फिफा विश्वचषकात सर्वोतम ...

फिफा विश्वचषक २०१८: फ्रांसने पटकावले दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद

रशियातील २१ व्या फिफा विश्वचषकाचे फ्रांसने विजेतेपद मिळवले. रविवारी (१५ जुलै) बलाढ्य फ्रांसने क्रोएशियाला ४-२ अशा फरकाने  पराभूत करत अंतिम समन्यात विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये ...