फुटबॉल

फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व फेरीत

सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या पाचव्या सामन्यान ब्रझीलने मेक्सिकोचा २-० ने पराभव केला. फिफाच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बलाढ्य ब्राझीलने या ...

एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक विजय

सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सहाव्या सामन्यात बेल्जियमने जपानला ३-२ ने पराभूत करत स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीत स्थान मिळवले. या विजयानंतर तब्बल ...

फिफा विश्वचषक २०१८: आज रात्री बेल्जियम विरूद्ध जपान यांच्यात अंतिम ८साठी लढत

रशिया। फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीत आज बेल्जियम आणि जपान आमने-सामने येत आहेत. तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत पोहचण्याच्या इराद्याने बेल्जियम मैदानात उतरणार आहे. त्यांनी २०१४ला ब्राझिलमध्ये झालेल्या ...

भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई

दिल्ली। भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरींदर बात्रा यांनी भारतीय फुटबॉल संघांना आशियाई स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई केली आहे. १८ ऑगस्टपासून जकार्तामध्ये सुरू होणाऱ्या आशियाई ...

पराभूत झाल्यावर लगेच आंद्रेस इनिएस्ताचा आतंरराष्ट्रीय फु़टबॉलला रामराम

स्पेनचा मिडफिल्डर आंद्रेस इनिएस्ताने रविवार, 1 जुलैला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. 34 वर्षीय आंद्रेस इनिएस्ताने 2006 साली स्पेनच्या राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय फु़टबॉलमध्ये पदार्पण ...

एफसी पुणे सिटीकडून रोहित कुमारच्या करारात दोन वर्षे वाढ

पुणे । राजेश वाधवान समुह आणि बॉलिवूड सुपरस्टार अर्जुन कपुर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीगमधील टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाचा अव्वल मध्यरक्षक रोहित ...

फिफा विश्वचषक: डेन्मार्कला धूळ चारत क्रोएशियाचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

रविवार, 1 जुलैला फिफा विश्वचषकात झालेल्या बाद फेरीच्या सामन्यात क्रोएशियाने डेन्मार्कला पेनाल्टी शूटआउटमध्ये 3-2 ने पराभूत केले. अतिशय अटातटीच्या झालेल्या या सामन्यात डेनमार्कच्या मथिआस ...

फिफा विश्वचषक: यजमान रशियाने बलाढ्य स्पेनला पाजले पाणी

रविवार, १ जुलैला फिफा विश्वचषकात  झालेल्या बाद फेरीच्या  सामन्यात बलाढ्य स्पेनला पराभूत करत यजमान रशियाने उपांत्य पूर्व फेरी गाठली. स्पेन-रशिया यांच्यातील बाद  फेरीचा  सामना ...

मैदानातील या कृत्यामुळे रोनाल्डोने पराभूत झाल्यानंतरही जिंकली चाहत्यांची मने

फिफा विश्वचषकाच्या बादफेरीत 30 जूनला पार पडलेल्या पोर्तूगाल विरुद्ध उरुग्वे सामन्यात पोर्तूगालला 2-1 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचे ...

कथा ख्रिस्तियानो रोनाल्डोला रोखणाऱ्या गोलकीपरची

फिफा विश्वचषकात गट फेरीतच इराणचे आव्हान संपले आहे. बलाढ्य अशा बी गटात पोर्तूगाल, स्पेन, मोरक्को आणि इराण यांचा समावेश होता. गट फेरीच्या एका सामन्यात ...

अर्जेंटीनाच्या दिग्गजाला फिफाने दिली ताकीद

रशियात होत असलेल्या फिफा विश्वचषकात आपल्या संघाला प्रोहत्सान देण्यासाठी अर्जेंटीनाचे माजी फुटबॉलपटू दिओगो मॅराडोना प्रत्येक सामन्याला मैदानात हजेरी लावून संघासाठी चियर करत आहेत. मात्र ...

फिफा विश्वचषक: वादाग्रस्त व्हीएआरच्या अचूक निर्णयांनी टीकाकारांची बोलती बंद

रशियात होत असलेल्या २०१८ च्या फिफा विश्वचषकात  प्रथमच व्हीएआरचा (व्हीडीओ असिस्टंट रेफ्री) उपयोग गेला जात आहे. फिफा विश्वचषकाला सुरूवात होण्यापूर्वी अनेकांनी या वादाग्रत व्हीएआर ...

साखळी सामन्यांनी पाडला विश्वचषकात विक्रमांचा पाऊस

विश्वचषकाच्या साखळी फेरीचे सामने पार पडले आणि १६ संघांनी पुढील फेरीत प्रवेश मिळवला. काही अपेक्षित तर खुप अनपेक्षित निकालांसाठी साखळी फेरी गाजली म्हणायला काही ...

फिफा विश्वचषक: तुल्यबळ फ्रान्स आणि अर्जेंटीनामध्ये रंगणार बाद फेरीचा सामना

फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीला शनिवार,३० जूनला सुरवात होत आहे. यामध्ये पहिला सामना गतउपविजेता अर्जेंटीना आणि बलाढ्य फ्रान्स तर दुसरा सामना पोर्तूगाल वि.उरुग्वे यांच्यात होत आहे. ...

फिफा विश्वचषक: आजपासून सुरु होणार नव्या विजेत्याचा शोध

फिफा विश्वचषकाच्या गट फेरीचा गुरवार, २८ जूनला समारोप झाला. आता साऱ्या फुटबॉल प्रेमींच्या नजरा बाद फेरीकडे लागल्या आहेत. गतविजेत्या जर्मनीचे आव्हान गट फेरीत संपल्याने ...