फुटबॉल
फिफा विश्वचषक: गट फेरीतील दुसऱ्या स्थानाचा इंग्लंडला होणार मोठा लाभ
फिफा विश्वचषक २०१८ च्या बाद फेरीला शनिवार, ३० जूनपासून सुरवात होत आहे. ‘जी’ गटातून बाद फेरीसाठी बेल्जिअम आणि इंग्लंड हे दोन संघ पात्र झाले ...
रोनाल्डोच्या पोर्तुगालचं पुढच्या सामन्यात पराभूत होण्याच लाॅजिक रेस ३ पेक्षाही वाईट
मुंबई | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी सोशल मीडियावर सध्या नक्कीच अच्छे दिन नाहीत. गेल्या आठवड्यात इंस्टाग्राम पोस्टमुळे विराटवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ...
अशिया खंडातील ५० देशांना जे जमले नाही ते जपानने फिफा विश्वचषकात करुन दाखवले!
फिफा विश्वचषकात गुरुवार दि. २८ जूनला झालेल्या एच गटच्या पोलंड विरुद्धच्या सामन्यात पराभूत होऊनही जपानने अंतिम १६ संघात स्थान मिळवले आहे. आपल्या पहिल्या साखळी ...
नक्की मेस्सीने शुजमध्ये काय लपवले होते?
फिफा विश्वचषकात मंगळवार, २६ जूनला झालेल्या फिफा विश्वचषकातील ड गटातील अर्जेंटीना वि. नायजेरीया सामन्यात अर्जेंटीनाने विजय मिळवत अंतिम १६ संघात स्थान मिळवले. या विश्वचषकाच्या ...
गतविजेत्या जर्मनीचे फिफा विश्वचषकातील आव्हान संपुष्टात
रशियातील फिफा विश्वचषकात बुधवार दि.२७ जून रोजी झालेल्या एफ गटाच्या सामन्यात दक्षिण कोरियाने गतविजेत्या जर्मनीला स्पर्धेबाहेर फेकले. एफ गटाच्या पहिल्या सामन्यात मेक्सिकोकडून १-० असा ...
लिओनेल मेस्सीबद्दलची ही आकडेवारी तुम्हाला नक्कीच माहीत नसेल!
काल, 26 जूनला फिफा विश्वचषकात पार पडलेल्या अर्जेंटिना विरुद्ध नायजेरिया सामन्यात अर्जेंटिनाने 2-1 असा विजय मिळवला. या विजयाबरोबरच त्यांनी बाद फेरीतील त्यांचे स्थान पक्के केले. अर्जेंटिनाच्या ...
फूटबाॅल जगत मेस्सीमय, मेस्सीने विश्वचषकात खाते उघडले
रशिया येथे सुरु असललेल्या विश्वचषकात मंगळवार दि.२५ जून रोजी झालेल्या ड गटाच्या सामन्यात बलाढ्य अर्जेंटीनाने नायजेरीयाचा २-१ असा पराभव केला. या विजयाबरोबर अर्जेंटीनाने स्पर्धेच्या ...
फिफा विश्वचषकात वयाच्या ४५व्या वर्षी केला त्याने अजब कारनामा
रशियामध्ये होत असलेली फिफा विश्वचषक 2018 स्पर्धा हळुहळु पुढे सरकत आहे. या विश्वचषकाच्या निमित्ताने मैदानातही आणि मैदानाबाहेरही विविध घडामोडींना वेग आला आहे. मैदानाबाहेर चाहते ...
एफसी पुणे सिटी संघात आदिल खानचे पुनरागमन
पुणे । राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने आदिल खान याला ...
अर्जेंटीना पराभूत झाल्याने भारतातील मेस्सी चाहत्याने केली आत्महत्या
शुक्रवार दि. 22 जूनला फिफा विश्वचषकात आपला आवडता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा अर्जेंटीना संघ क्रोएशियाकडून पराभूत झाल्याने घर सोडून गेलेल्या केरळमधील दिनु अॅलेक्स नामक चाहत्याने ...
रोनाल्डो-मेस्सी वादात आता कोहलीची ‘विराट’ उडी; ह्या खेळाडूला म्हटले महान!
फुटबॉल विश्वात गेल्या काही वर्षापासून ख्रिस्तियानो रोनाल्डो श्रेष्ठ की लिओनेल मेस्सी श्रेष्ठ हा वाद चाहत्यांमध्ये कायम सुरूच आहे. रशियात होत असलेल्या 2018 फिफा विश्वचषकाच्या ...
माथेफिरूने केला फिफा विश्वचषकाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला किस
रशिया येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाचे जर्मन वृत्तवाहिनीसीठी वार्तांकन करताना महिला पत्रकाराला एका माथेफिरूने अचानकपणे किस केल्याचा प्रकार समोर आला होता. याची माहिती वार्तांकन करणाऱ्या ...
अर्जेंटिना पराभूत झाल्याने चाहत्याने सुसाइड नोटसह सोडले घर
फिफा विश्वचषक स्पर्धा हळूहळू रंगतदार होत चालली आहे. या स्पर्धेचे चाहतेही जगभरात आहेत. हे चाहते आपल्या आवडत्या संघाला वेगवेगळ्या पद्धतीने पांठिबाही देत असतात. पण ...
मेस्सीचा अर्जेंटिना संघ पडणार फिफा विश्वचषकातून बाहेर ?
फिफा विश्वचषक विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणार अर्जेंटिना संघ विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. लिओनेल मेस्सी सारखा जगातील सर्वोत्तम खेळाडू संघात असताना देखिल अर्जेंटिना ...