---Advertisement---

संपुर्ण यादी- प्रो कबड्डी लिलावासाठी महाराष्ट्राचे हे ४२ खेळाडू आहेत उपलब्ध

---Advertisement---

मुंबई |भारतातील आयपीएल पाठोपाठची सर्वाधिक लोकप्रिय लीग असलेल्या प्रो कबड्डीचा सहावा हंगाम जवळ आला आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव लवकरच होणार आहे.

ज्या संघांना आपले खेळाडू कायम ठेवायचे होते त्यांनी ते कायम केले आहे.

आता लिलावासाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंची यादी जाहीर होणार आहे.

सध्या जी यादी सुत्रांकडून मिळाली आहे त्यानुसार डोमेस्टीक, ओव्हरसिज आणि न्यु यंग प्लेअर्स असे गट यावेळी करण्यात आले आहेत. त्यातही पुन्हा आॅलराऊंडर, रेडर आणि डिफेंडर असे गट आहेत.

या स्पर्धेत लिलावासाठी ज्या खेळाडूंची नावे आली आहेत त्या महाराष्ट्रातील खेळाडूंची नावे- 

डोमेस्टीक प्लेअर्स रेडर  गट- A 

काशिलिंग अडके, रिशांक देवडिगा आणि श्रीकांत जाधव

डोमेस्टीक प्लेअर आॅलराऊंडर  गट- B

भुपेंद्रसिंग ठाकुर (विदर्भ, महाराष्ट्र)

डोमेस्टीक प्लेअर्स डिफेंडर गट- B

सचिन शिंगाडे, निलेश शिंदे, विशाल माने आणि विराज लांडगे

डोमेस्टीक प्लेअर रेडर  गट- B

तुषार पाटील

डोमेस्टीक प्लेअर आॅलराऊंडर  गट- C

अजिंक्य कापरे, अमिर धुमाळ, दादासो आवाड, दुर्वेश पाटील, महेश मगदुम, सुयोग राजपाकर आणि योगेश सावंत

डोमेस्टीक प्लेअर डिफेंडर  गट- C

कृष्णा मदने, रुतूराज कोरवी, शिवराज जाधव, संकेत चव्हाण, नितीन मोरे, शशांक वानखेडे, सुशिल भोसले, अदिनाथ गवळी, प्रशांत चव्हाण, बाजीराव होडगे, स्वप्नील शिंदे, विकास काळे

डोमेस्टीक प्लेअर रेडर  गट- C

आनंद पाटील, नितीन मदने, रविद्र ढगे, सारंग देशमुख, शुभम पालकर, सिद्धार्थ देसाई, सुलतान डांगे, सुनि्ल सिद्धगौळी, उमेश म्हात्रे, अक्षय जाधव

न्यु यंग प्लेअर्स आॅलराऊंडर 

अतिश पाटील, अनिकेत पेवेकर, आऱकम शेख, महेश बालवडकर, संकेत अनपट

न्यु यंग प्लेअर्स डिफेंडर 

चेतन पराधे, जितेश पाटील

न्यु यंग प्लेअर्स रेडर

आनंद तोमर

अक्षय जाधव अजिंक्य कापरे अतिश पाटील अदिनाथ गवळी अनिकेत पेवेकर अमिर धुमाळ आनंद तोमर आनंद पाटील आऱकम शेख उमेश म्हात्रे काशिलिंग अडके कृष्णा मदने चेतन पराधे जितेश पाटील डोमेस्टीक प्लेअर्स तुषार पाटील दादासो आवाड दुर्वेश पाटील नितीन मदने नितीन मोरे निलेश शिंदे प्रशांत चव्हाण प्रो कबड्डी बाजीराव होडगे भुपेंद्रसिंग ठाकुर महेश बालवडकर महेश मगदुम मुंबई योगेश सावंत रविद्र ढगे रिशांक देवडिगा- रुतूराज कोरवी लिलाव विकास काळे विराज लांडगे विशाल माने शशांक वानखेडे शिवराज जाधव शुभम पालकर श्रीकांत जाधव संकेत अनपट संकेत चव्हाण सचिन शिंगाडे सारंग देशमुख सिद्धार्थ देसाई सुनि्ल सिद्धगौळी सुयोग राजपाकर सुलतान डांगे सुशिल भोसले स्वप्नील शिंदे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment