टॅग: लिलाव

IPL

बाबो! IPLच्या एका सामन्याची किंमत होणार १०० कोटी? बनू शकते जगातील दुसरी महागडी स्पोर्ट्स प्रॉपर्टी

आयपीएल आणि बीसीसीआय सध्या एक मोठा विक्रम नोंदवण्याच्या तयारीत आहे. आयपीएलच्या नवीन मीडिया हक्कांच्या लिलावानंतर आयपीएलचे प्रति सामन्याची किंमत १०० ...

प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामासाठी २२ परदेशी खेळाडूंवर लागली बोली; इराणचा ‘हा’ खेळाडू ठरला सर्वात महागडा

तब्बल दोन वर्षांनी होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाची लिलाव प्रक्रिया रविवार (२९ ऑगस्ट) पासून सुरु झाली आहे. ही लिलाव ...

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल लिलाव : १४ व्या हंगामासाठी ‘या’ खेळाडूंना संघात सामील करु शकतो बेंगलोर संघ

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाचे आयोजन येत्या एप्रिल-मे महिन्यात केले जाण्याची शक्यता आहे. या चौदाव्या हंगामाचा लिलाव येत्या १८ ...

आयपीएल २०२१ : दोन कोटी आधारभूत किंमत असलेले ‘हे’ तीन खेळाडू राहू शकतात लिलावात ‘अनसोल्ड’

नोव्हेंबर २०२० मध्ये आयपीएलच्या तेराव्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. यासह त्या मोसमाचा ...

….म्हणून हरभजन सिंग सीएसकेकडून खेळला नव्हता २०२० सालचा आयपीएल हंगाम

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) १४ च्या पर्वाचा लिलाव येत्या १८ फेब्रुवारी रोजी होणार असून यासाठी अनेक दिग्गज खेळाडू लिलावात उतरणार ...

‘या’ ५ दिग्गजांसाठी आयपीएल २०२१ ठरु शकतो कारकिर्दीतील अखेरचा हंगाम

आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे बिगूल वाजले आहेत. काही महिन्यांपूर्वीच आयपीएलचा १३ वा हंगाम पार पडला होता. हा हंगाम कोविड-१९ च्या ...

“चेन्नई सुपर किंग्जने सर्व खेळाडूंना संघातून मुक्त करावे”, दिग्गजाचे खळबळजनक विधान

यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाने 14 पैकी 6 ...

चेन्नईने एमएस धोनीला संघातून रिलीझ करावे, माजी क्रिकेटपटूचे मोठे भाष्य

इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम नुकताच यूएई येथे पार पडला. या हंगामात एमएस धोनीची चमक पाहायला मिळाली नाही. त्याच्या ...

मोठी बातमी! यावर्षी नाही होणार आयपीएल लिलाव, ही आहेत कारणे

मुंबई । कोरोनाव्हायरसमुळे मार्चमध्ये सुरू होणारा आयपीएलचा 13 वा हंगाम आता 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि तोही भारताबाहेर. 19 ...

आयपीएलची स्पॉन्सरशिप मिळवणं नाही सोप्पं, नुसते नियम ऐकून तुम्हाला येईल टेन्शन

चायनीज मोबाईल कंपनी विवोने आयपीएल प्रायोजकत्वातून माघार घेतल्यामुळे आता आयपीएल २०२० साठी नवीन प्रायोजकाचा शोध वेगाने सुरु झाला आहे. बीसीसीआयने ...

तब्बल ३७ लाख रुपयांना विकलं गेलं माजी कर्णधाराचं स्टीलचं ब्रेसलेट, अशाप्रकारे मिळणार परत

कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांच्या मदतीसाठी बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफे मोर्तझाने आपल्या आठवणीतील सर्वात जवळ असणाऱ्या ब्रेसलेटचा लिलाव केला आहे. जवळपास ...

Video: निवृत्तीआधी सीएसकेच्या यशाचे गुपित सांगण्यास एमएस धोनीचा नकार, हे आहे कारण

चेन्नई। मंगळवारी(23 एप्रिल) आयपीएल 2019मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यात ...

प्रो-कबड्डीला टक्कर देण्यासाठी नव्या कोऱ्या कबड्डी लीगची घोषणा

न्यु कबड्डी फेडरेशन आॅफ इंडियाने इंडो इंटरनॅशल कबड्डी लीगची घोषणा केली आहे. भारताच्या खराखुऱ्या कबड्डी खेळाचा भारतातील आणि जगातील चाहत्यांपर्यंत ...

Page 1 of 3 1 2 3

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.