---Advertisement---

हार्दिकने एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानला दिला ‘डबलडोस!’ रिजवान अन् खुशदील एकामागे एक बाद

team-india-3
---Advertisement---

भारकत पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या सामन्यात प्रत्येक चेंडूवर रोमांच उभे राहत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने पाकिस्तानी संघाला एकाच षटकात दोन मोठे झटके देत बॅकफूटवर ढकलले आहे. हार्दिकने चोदाव्या षटकात सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान आणि फलंदाक खुशदिल शाह यांना बाद केले. आणि भारताचा दबदबा अबाधित ठेवला.

हार्दिकने टाकलेल्या चौदाव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवान ४३ धावा करत तर तिसऱ्या चेंडूवर खुशदील शाह केवळ २ धावा करत बाद झाला. यावेळी हार्दिकने सामन्यात आत्तापर्यंत सर्वाधिक ३ बळी घेत आपले स्थान दाखवून दिले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिकच्या बाऊंसरपुढे इफ्तिकारने टेकले गुडघे! कार्तिकच्या जबरदस्त झेलच्या जोरावर भारताला मिळाली तिसरी विकेट
‘हे मी काय पाहतोय’, रिषभ पंतला संघाबाहेर ठेवल्याने भारतीय दिग्गजाला बसला धक्का, म्हणाला…
पाकिस्तानला दुसरा झटका! बाबरनंतर आलेल्या फकरला आवेशने चालता-बोलता धाडलं परत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---