---Advertisement---

हरियाणा स्टिलर्सची पुणेरी पलटणला करारी शिकस्त, धाकधूकीच्या सामन्यात ७ गुणांनी मारली बाजी

Pune-Haryana
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ ला काही दिवसांपूर्वी धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पाचव्या आठवड्यात बुधवार रोजीचा (१९जानेवारी) पहिला सामना हरियाणा स्टिलर्स आणि पुणेरी पलटण या संघात झाला. हरियाणा संघाने ७ गुणांच्या फरकाने हा सामना खिशात घातला आहे. 

हरियाणा आणि पुणे संघातील सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये उभय संघ १४-१४ ने बरोबरीत होते. परंतु पुढे हरियाणाच्या कबड्डीपटूंनी जबरदस्त खेळ दाखवत सामन्यात आघाडी घेतली. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखत त्यांनी ३७-३० च्या फरकाने पुणे संघाला धोबीपछाड दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हरियाणा स्टिलर्सची पुणेरी पलटणला करारी शिकस्त, धाकधूकीच्या सामन्यात ७ गुणांनी मारली बाजी

भारतीय गोलंदाजांची पिसं काढत दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचं खणखणीत शतक, केला ‘हा’ खास पराक्रम

किंग कोहली इज बॅक..! सचिनचा ‘हा’ कुणी मोडेल असं वाटलंही नव्हतं पण विराटने आज मोडलाच

हेही पाहा-

सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी| Sachin-Kambli Prank on Ganguly

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---