नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) केलेल्या घोषणेनुसार वेगवान गोलंदाज शाहीन शआह आफ्रिदी आषिया चषकातून दुखापतीच्या कारणाने बाहेर पडला आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघ त्याच्या जागी बदली खेळाडूच्या शोधात आहे. शाहीन आफ्रिदीची जागा शोधणे हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे सध्याचे टेन्शन आहे. खराब फॉर्ममुळे आशिया चषक २०२२च्या संघातून वगळलेल्या आफ्रिदीच्या जागी हसन अलीची पाकिस्तान क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये सर्वात जास्त चर्चा आहे.
विशेष म्हणजे हसन अली याला आशिया चषकासाठीच्या पाकिस्तानी संघात स्थान देण्यात आले नव्हते. मात्र आता पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीच संघातूनबाहेर पडल्याने हसन अलीवर गोलंदाजीची धूरा सांभाळण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. याबाबत अद्याप कोणतीही औपचैरिक माहिती समोर आली नसली तरीही क्रिकेट वर्तूळात चर्चांना उधानं आलं आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाचा ‘डबलवार’, झिम्बाब्वेला हरवत पाकिस्तानच्या ३२ वर्षे जुन्या विश्वविक्रमाला तडा
शेवटचा सामना जिंकत ‘राहुल आर्मी’ धोक्यात आणणार पाकिस्तानचा विक्रम! वाचा काय आहे गणित






