पाकिस्तान

महिला आशिया कप 2026: सेमीफायनलच्या चारही टीम ठरल्या; टीम इंडियाची ‘या’ संघाशी होणार टक्कर!

—
सप्टेंबर 9, 2026

महिला आशिया कप 2026 मध्ये विजेतेपदाच्या शर्यतीत आता केवळ चार संघ उरले आहेत. बांगलादेशने आपल्या गटातील शेवटच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) 34 धावांनी पराभव....

भारतापाठोपाठ ‘या’ संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पाकिस्तान-बांगलादेशमध्ये आता चुरशीची लढत!

—
सप्टेंबर 7, 2026

चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या महिला संघाने बांगलादेशचा चार गडी राखून पराभव करत महिला आशिया कप 2026च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारतापाठोपाठ उपांत्य फेरीत पोहोचणारा....

पाकिस्तानचा मोठा निर्णय! 7 खेळाडूंची हकालपट्टी, दोन प्रशिक्षकही हटवले

—
सप्टेंबर 1, 2026

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी अनपेक्षित निर्णय घेत इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीपूर्वी आपल्या कसोटी संघातील सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवले आहे. त्यांच्या जागी सात....

पाकिस्तानचा दारुण पराभव! इंग्लंडच्या विजयाने WTC टेबलमध्ये मोठा बदल

—
ऑगस्ट 31, 2026

लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 194 धावांनी पराभव केला. या विजयासह, इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या विजयाचा....

ENG vs PAK: लाजिरवाण्या पराभवाने पाकिस्तान तळाशी; WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर!

—
ऑगस्ट 22, 2026

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC 2025-27) मध्ये, प्रत्येक सामन्याचा निकाल अंतिम फेरीच्या शर्यतीवर थेट परिणाम करतो. अशा परिस्थितीत, पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध एका डाव आणि 103 धावांनी मानहानीकारक....

‘भारत-पाक’ महिला महामुकाबल्याची तारीख ठरली! आशिया कपचं वेळापत्रक जाहीर

—
ऑगस्ट 7, 2026

आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) गुरुवारी महिला आशिया चषक 2026 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेतील सर्वात बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान 5 सप्टेंबर रोजी....

कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा दबदबा; पाकिस्तानची लाजिरवाणी अवस्था, खात्यात फक्त एकच पदक!

—
ऑगस्ट 2, 2026

स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games) 2 ऑगस्ट रोजी संपणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी केवळ काही खेळांचे सामने शिल्लक असले....

श्रीलंकेचा टी20 विश्वचषक 2026 मधून पत्ता कट; आता पाकिस्तानवर टांगती तलवार, पाहा समीकरण

—
फेब्रुवारी 26, 2026

श्रीलंकेचा क्रिकेट संघ अखेर या टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. संघाला अजूनही त्यांचा शेवटचा सुपर ८ सामना खेळायचा आहे, तरी त्याचा फारसा फरक पडत नाही.....

PAK vs ENG: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल?

—
फेब्रुवारी 24, 2026

T20 WC 2026: यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सुपर ८ फेरीतील पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील सामना रोमांचक आणि निर्णायक ठरणार आहे. पाकिस्तानसाठी हा सामना ‘करो या मरो’....

सुपर 8चा थरार सुरू! पहिल्याच लढतीत न्यूझीलंड-पाकिस्तान भिडणार, सामना किती वाजता?

—
फेब्रुवारी 21, 2026

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा सुपर ८ राउंड शनिवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या फेरीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आठ संघांपैकी फक्त चार संघ उपांत्य....

T20 WC Points Table: भारत-पाकिस्तानसह 6 संघांनी खाते उघडले, या बाबतीत वेस्ट इंडिज नंबर-1

—
फेब्रुवारी 9, 2026

T20 World Cup 2026 Updated Points Table: टी२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात चांगली झाली आहे. असोसिएट संघ कसोटी खेळणाऱ्या देशांना इतकी कठीण लढत देत आहेत....

“आम्ही नाही ठरवलं…” पाकिस्तान कर्णधार सलमानचा भारतविरुद्ध मॅच बॉयकॉटवर मोठी प्रतिक्रिया

—
फेब्रुवारी 2, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पाकिस्तान क्रिकेट टीम सहभागी होणार आहे, मात्र भारतविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणारा ग्रुप लीग सामना पाकिस्तान बॉयकॉट करणार आहे. या निर्णयाला....

आयसीसीशी पंगा घेणं पीसीबीला पडू शकतं महागात; या 5 कडक शिक्षांनी पाकिस्तानची अक्षरश: वाट लागणार!

—
फेब्रुवारी 2, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तानने मोठा वाद निर्माण केला आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी (1 फेब्रुवारी) रात्री निर्णय घेतला की पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपमध्ये....

saim Ayub

टी20 वर्ल्ड कपपूर्वी पाकिस्तानचा अभिषेक शर्मा झळकला, कांगारुंविरुद्ध वादळी खेळी

—
जानेवारी 30, 2026

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा खेळाच्या जोरदार प्रदर्शनामुळे चर्चेत आला आहे. त्याने आपल्या आक्रमक खेळाने पहिल्याच सामन्यापासून चहत्यांची....

पाकिस्तानचा 8 वर्षांचा दुष्काळ संपला, ऑस्ट्रेलियाला इतक्या सामन्यांनंतर नमवण्यात यश

—
जानेवारी 29, 2026

PAK vs AUS: पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासाठी आठ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपवली आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 22 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि....

Next