आजपासून जागतीक बॅडमिंटन स्पर्धेला ग्लासगो येथे सुरुवात होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटूची मागील काही स्पर्धेतील कामगिरी खूप उत्तम राहिली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटन खेळाडूंकडून नक्कीच पदकाची अपेक्षा असणार आहे.
साईना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, किदांबी श्रीकांत आणि साई प्रणीत यांच्याकडून पदकाची अपेक्षा असणार आहे. अन्य खेळाडू देखील मोठा उलटफेर करू शकतात. मिश्र दुहेरीमध्ये अश्विनी पोनाप्पा आणि बी.सुमीत रेड्डी यांच्याकडून देखील चांगल्या खेळाची अपेक्षा असणार आहे.
स्पर्धेत सहभागी अन्य बॅडमिंटन खेळाडू-
महिला एकेरी– रितुपर्णा दास, तन्वी लाड
पुरुष एकेरी खेळाडू– समीर वर्मा, अजय जयराम
मिश्र दुहेरी खेळाडू-
सात्विकसाईराज रांकीरेड्डी-मनीषा के.
मनू अत्री- बी. सुमीत रेड्डी
प्रणव जेरी चोप्रा-एन. सिक्की रेड्डी
महीला दुहेरी-
अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी
संजना संतोष-आरती सारा सुनील
पुरुष दुहेरी-
अर्जुन एम. आर. – रामचंद्रन श्लोक
सात्विकसाईराज रांकीरेड्डी-चिराग शेट्टी.