हॉकी

हॉकी विश्वचषक २०१८: तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान पेलण्यास जर्मनी सज्ज

—
डिसेंबर 5, 2018

भुवनेश्वर। आज(5 डिसेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकात ड गटातील सामने रंगणार आहेत. यातील पहिल्या सामन्यात जर्मनीसमोर तीन वेळच्या विश्वविजेत्या नेदरलँड्सचे आव्हान असणार आहे. हा सामना....

हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंड पाठोपाठ चीनने आयर्लंडलाही रोखले बरोबरीत

—
डिसेंबर 5, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज झालेल्या (4डिसेंबर) चीन विरुद्ध आयर्लंड हा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. या सामन्यात चीनच्या गुवो जीन आणि आयर्लंडच्या साऊथर्न अॅलन या दोघांनी प्रत्येकी....

हॉकी विश्वचषक २०१८: इंग्लंडची पहिल्या विजयाची प्रतिक्षा कायम, बलाढ्य ऑस्ट्रेलियाने केली सहज मात

—
डिसेंबर 4, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर झालेल्या 14व्या  हॉकी विश्वचषकाच्या आजच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 3-0 असा मोठा विजय मिळवला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला....

हॉकी विश्वचषक २०१८: चीन-आयर्लंड पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत

—
डिसेंबर 4, 2018

भुवनेश्वर। आज (4 डिसेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकात ब गटातील दुसरा सामना चीन विरुद्ध आयर्लंड असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता....

हॉकी विश्वचषक २०१८: आज इंग्लंडसमोर असणार गतविजेत्या आॅस्ट्रेलियाचे आव्हान

—
डिसेंबर 4, 2018

भुवनेश्वर। आज(4 डिसेंबर) 14 व्या हॉकी विश्वचषकात ब गटाचे सामने रंगणार आहेत. यातील पहिला सामना गतविजेत्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी....

हॉकी विश्वचषक २०१८: अर्जेंटिनाचा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

—
डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) झालेल्या 12व्या सामन्यात अर्जेंटिनाने न्यूझीलंडला 3-0 असे पराभूत केले. या विश्वचषकातील सलग दुसरा सामना जिंकत अर्जेंटिनाने उपांत्यपूर्व फेरीत....

११५ वी आगाखान हॉकी स्पर्धा : एसआरपीएफ पुणे, पुणे शहर पोलीस संघांचे विजय

—
डिसेंबर 3, 2018

पुणे :  एसआरपीएफ पुणे, पुणे शहर पोलीस संघांनी ११५व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने आयोजित ही....

हॉकी विश्वचषक २०१८: आघाडी घेतल्यावर फ्रान्सला स्पेन विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

—
डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकात आज (3डिसेंबर) फ्रान्स विरुद्ध स्पेन सामना 1-1 असा बरोबरीत राहिला. जागतिक क्रमवारीत 20व्या स्थानावर असणाऱ्या फ्रान्सने आज....

११५ वी आगाखान हॉकी स्पर्धेत स्पार्टन पुणे संघाचा सलग दुसरा  विजय

—
डिसेंबर 3, 2018

पुणे: स्पार्टन इलेव्हन पुणे संघाने ११५व्या अखिल भारतीय आगाखान करंडक हॉकी स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने आयोजित ही स्पर्धा पिंपरी....

हॉकी विश्वचषक २०१८: उपांत्यपूर्व फेरीत स्थान पक्के करण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना संघात रंगणार सामना

—
डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या हॉकी विश्वचषकात आज (3 डिसेंबर) अ गटातील दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध अर्जेंटिना असा होणार आहे. कलिंगा स्टेडियमवर खेळला जाणारा हा सामना....

हॉकी विश्वचषक २०१८: आज फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात पहिला विजय मिळवण्यासाठी रंगणार चुरस

—
डिसेंबर 3, 2018

भुवनेश्वर। आज 14 व्या हॉकी विश्वचषकात सहाव्या दिवशीची पहिला सामना फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 5 वाजता कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर येथे....

हॉकी विश्वचषक २०१८: रोमांचकारी झालेल्या सामन्यात भारताला बेल्जियम विरुद्ध मानावे लागले बरोबरीत समाधान

—
डिसेंबर 2, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकात आज (2 डिसेंबर) झालेल्या रंगतदार लढतीत भारत विरुद्ध बेल्जियम संघाचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंग, सिम्रनजीत सिंग....

हॉकी विश्वचषक २०१८: पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न राहिले अधूरे, कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना बरोबरीत

—
डिसेंबर 2, 2018

भुवनेश्वर। 14व्या हॉकी विश्वचषकातील नवव्या सामन्यात कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टूली कोबीलेने आणि कॅनडाच्या टपर स्कॉटने गोल केला.....

हॉकी विश्वचषक २०१८: भारत-बेल्जियम संघात रंगणार ‘कांटे की टक्कर’

—
डिसेंबर 2, 2018

भुवनेश्वर। कलिंगा हॉकी स्टेडीयम, भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरु असलेल्या 14 व्या हॉकी विश्वचषकातील दहावा सामना आज (2 डिसेंबर) भारत विरुद्ध बेल्जियम असा होणार आहे. या सामन्याला....

हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडा-दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील पहिल्या विजयाची आशा

—
डिसेंबर 2, 2018

भुवनेश्वर। आज 14 व्या हॉकी विश्वचषकात क गटाचे सामने होणार असून पहिला सामना कॅनडा विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 5 वाजता....

Previous Next