हॉकी
हॉकी विश्वचषक २०१८: कॅनडाला पराभूत करत बेल्जियमची विजयी सुरूवात
भुवनेश्वर। ओडिसा येथे सुरू असलेल्या 14व्या हॉकी विश्वचषकामधील आजच्या पहिल्या सामन्यात बलाढ्य बेल्जियमने कॅनडाचा 2-1 असा पराभव करत विजयी सुरूवात केली. कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या या....
हॉकी विश्वचषक २०१८: यजमान भारत खेळणार दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना
भूवनेश्वर। आजपासून (28 नोव्हेंबर) 14व्या हॉकी विश्वचषकाला सुरूवात होत आहे. यातील पहिला सामना यजमान भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा रंगणार आहे. कलिंगा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याला....
भारतात होत असलेल्या हॉकी विश्वचषकाबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
14व्या हॉकी विश्वचषकाला उद्यापासून (28 नोव्हेंबर) सुरूवात होणार आहे. यजमान भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी आहे. भूवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी सात....
युथ ऑलिंपिक गेम्समध्ये भारतीय संघाची रौप्य कामगिरी
ब्युनोस आयरसमध्ये (अर्जेंटिना) सुरू असलेल्या तिसऱ्या युथ ऑलिंपिक गेम्समध्ये भारतीय महिला आणि पुरूष हॉकी संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. दोन्ही संघांनी पहिल्यांदाच या....
भारताच्या या हॉकीपटूचे नाव आढळले नाडाच्या यादीत
भारतीय हॉकी संघाचा क्रमांक दोनचा गोलकिपर आकाश चिकटेचे नाव नॅशनल अॅंटी डोपिंग एजन्सीच्या (नाडा) यादीत आले आहे. मुख्य गोलकिपर पीआर श्रीजेश दुखापतग्रस्त होता त्यादरम्यान चिकटेचा....
हॉकीपटू सरदार सिंगने घेतली आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती
भारताचा दिग्गज हॉकीपटू सरदार सिंगने आतंरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली आहे. 350 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेल्या सिंगने नुकत्याच झालेल्या एशियन गेम्समध्ये संघाच्या वाईट कामगिरीमुळे निवृत्ती....
एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक
इंडोनेशियात सुरू असलेल्या १८व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ असे पराभूत करत कांस्यपदक पटकावले. स्पर्धेत चांगली सुरूवात करत उंपात्य सामन्यात भारताला पेनाल्टी शूट-आउटमध्ये मलेशियाकडून....
एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाचे दुसऱ्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले
इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघ अंतिम सामन्यात जपानकडून 1-2 असे पराभूत झाल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. यावेळी दोन्ही संघाने....
एशियन गेम्स: भारतीय पुरूष हॉकी संघाच्या अंतिम फेरीच्या आशा संपुष्टात
इंडोनेशियात सुरू असलेल्या 18व्या एशियन गेम्समध्ये भारतीय पुरूष हॉकी संघ उंपात्य सामन्यात मलेशियाकडून पराभूत झाल्याने त्यांच्या सुवर्ण आणि रौप्य पदकांच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. या....
एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघाने २० वर्षांनंतर केला अंतिम फेरीत प्रवेश
इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. उपांत्य सामन्यात त्यांनी तीन वेळचा चॅम्पियन असलेल्या चीन संघाला 1-0 असे पराभूत....
एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघ उंपात्य फेरीत दाखल; कर्णधार राणी रामपालची हॅट्रिक
जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडचा ५-० असा पराभव करत उंपात्य फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय कर्णधार राणी रामपालने गोलची....
१७ वर्षाखालील नेहरू हॉकी स्पर्धेतील विजयी ‘अँग्लो उर्दू हायस्कूल’ संघाचा सत्कार
पुणे । १७ वर्षाखालील जिल्हा परिषद स्तरावरील नेहरू आंतरशालेय महिला हॉकी स्पर्धेतील विजयी ‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’ आणि ‘आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज’ संघाचा सत्कार ‘महाराष्ट्र....
एशियन गेम्स: भारतीय हॉकी संघाची विजयी घोडदौड सुरूच, हॉंग कॉंगवर मिळवला २६-०ने विजय
जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय हॉकी संघाने हॉंग कॉंगचा २६-० असा पराभव केला. भारतीय संघाचा हा या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. याआधी त्यांनी....
अटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते
दिल्ली। भारतरत्न अटल बिहारी वाजपेयींचे गुरुवारी (16 आॅगस्ट) ला दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिस्टलमध्ये शेवटचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती दोन....





