---Advertisement---

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

On: रविवार, मे 27, 2018 4:48 PM
---Advertisement---

मुंबई | आयपीएल २०१८च्या विजेत्या संघाला २० कोटी तर उपविजेत्या संघाला १२.५ कोटी रुपये मिळणार आहेतय

गेल्यावर्षी विजेत्या संघाला १५ कोटी रुपये मिळाले होते. या स्पर्धेतील Most Valuable Playerला १० लाख, तसेच सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला १० लाख रुपये मिळणार आहे.

सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूलाही १० लाख बक्षिस म्हणुन देण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील बक्षिसे- 

स्पर्धेतील परफेक्ट झेल- १० लाख

सुपर स्ट्रायकर आॅफ द सिजन- १० लाख

स्टायलिश प्लेअर आॅफ द सिजन- १० लाख

एमर्जिंग प्लेअर आॅफ द सिजन- १० लाख

विजेते- २० कोटी

उपविजेते- १२.५ कोटी

महत्त्वाच्या बातम्या-

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!

-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!

एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?

२०१९ मध्ये एबी डिविलियर्स खेळणार नाही आयपीएल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment