इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने विचारलेल्या ‘बझबॉल बद्दल कधी ऐकलयं का?’ या प्रश्नावर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले, “हे काय आहे? मला तर याबद्दल काहीच माहीत नाहीये.” तर कसोटी क्रिकेटमधील इंग्लंडच्या खेळण्याच्या या नवीन शैलीवर द्रविड म्हणाले की,” मागच्या काही महिन्यात त्यांनी ज्याप्रकारे क्रिकेट खेळले आहे ते खरच कोतुकास्पद आहे.”
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी mahasports.in वर जा)