आईएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीचा एक फोटो शेअर करत लिहले आहे.” यामुळे धोनीवर लोक एवढे प्रेम करतात?”
https://twitter.com/AwanishSharan/status/1544653062123704320?s=20&t=jp3K2HX821OImVSC1dFi5w
या फोटोमध्ये धोनी २ लहान मुलींसोबत सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे. या पोस्टवर एका युजरने एमएम धोनी (MS Dhoni) याचा आणखी एक फोटो शेअर करत लिहले की,” माही तर खरचं खूप महान आहे.”
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)






