---Advertisement---

विश्वचषक २०१९- क्रिकेटप्रेमींसाठी ही आहे सर्वात सुखद बातमी

---Advertisement---

मुंबई | टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधव फिट झाला असल्याचे मोठे वृत्त काही माध्यमांनी दिले असून तो भारतीय संघासोबत २२ मे रोजी रवाना होऊ शकतो.

चेन्नई विरुद्ध किंग्ज ११ पंजाब यांच्यातील साखळी सामन्यात केदार दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो इंग्लंडला जाणार की नाही हा मोठा प्रश्न  निर्माण झाला होता.

मुंबई मिररमधील एका वृत्तानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाचे फिजीओ पॅट्रीक फर्हाट यांना तातडीने मायदेशी बोलवुन घेतले होते. तसेच केदार जाधवच्या दुखापतीमध्ये कशा सुधारणा होत आहे यावर लक्ष द्यायला सांगतिले होते. ते ऑस्ट्रेलिया देशात होते. त्यांनी केदारच्या फिटनेसबद्दल सकारात्मक रिपोर्ट दिला आहे.

३४ वर्षीय केदारने ५९ वनडे सामन्यांत ११७४ धावा केल्या असून २०१४मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध ३०व्या वर्षी वनडे पदार्पण केले होते.

३०मे रोजी विश्वचषकाला सुरुवात होणार असून भारताचा पहिला सामना ५ जून रोजी आहे. त्यामुळे केदारला दुखापतीमधून सावरायला बराच वेळ मिळणार आहे.

परंतु त्यापुर्वी भारत २५ मे रोजी न्यूझीलंड तर २८ मे रोजी बांगलादेश सोबत सराव सामना खेळणार आहे.

विश्वचषकातील सर्वात चर्चित लढत अर्थात भारत पाकिस्तान सामना १६ जून रोजी होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

kedar jadhav fit अँजेलो मॅथ्यूज अँडील फेहलुकवायो अबीद अली अबू जायेद.इंग्लंड – इऑन मॉर्गन (कर्णधार) अविष्का फर्नांडो असघर अफगाण आणि जेसन बेऱ्हेन्डॉर्फभारत –विराट कोहली(कर्णधार) आदिल राशीद आंद्रे रसल आफताब आलम इमाद वासीम इमाम उल-हक इम्रान ताहिर इव्हिन लुईस इश सोधी इशुरु उडाना उस्मान ख्वाजा ऍडम झंपा ऍलेक्स कॅरे ऍलेक्स हेल्स ऍशले नर्स एडेन मार्करम एन्रिच नोर्जे एमएस धोनी ओशन थॉमस कागीसो रबाडा कार्लोस ब्रॅथवेट कुलदीप यादव कुसल परेरा कुसल मेंडीस केएल राहुल केदार जाधव केदार जाधव फिट केमार रोच कॉलिन डी ग्रँडहोम कॉलिन मुनरो क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक) ख्रिस गेल ख्रिस वोक्स ग्लेन मॅक्सवेल जसप्रीत बुमराह जिमी निशाम जीवन मेंडिस जुनैद खान जेपी ड्युमिनी जेफ्री वेंडर्से जेसन रॉय जॉनी बेअरस्टो जॉस बटलर जो डेन्ली जो रूट झाय रिचर्डसन टीम साऊदी टॉम करन टॉम ब्लंडेल(यष्टीरक्षक).ऑस्ट्रेलिया-ऍराॅन फिंच (कर्णधार) टॉम लॅथम (यष्टीरक्षक) ट्रेंट बोल्ट डॅरेन ब्राव्हो डेल स्टेन डेव्हिड मिलर डेव्हिड विली डेव्हिड वॉर्नर ड्वेन प्रीटोरियस तब्रिज शम्सी तब्रिज शम्सीपाकिस्तान – सर्फराज अहमद (कर्णधार तमीम इक्बाल थिसरा परेरा दिनेश कार्तिक दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) दौलत झादरान धनंजय डी सिल्वा नजीबुल्लाह झादरान निकोलस पूरन (यष्टीरक्षक) नुवान प्रदीप. नूर अली झादरान नॅथन कुल्टर नाईल नॅथन लायन न्यूझीलंड –केन विल्यमसन (कर्णधार) पॅट कमिन्स फकर जामन फहीम अशरफ फाफ डु प्लेसीस (कर्णधार) फॅबियन ऍलन बाबर आझम बेन स्टोक्स भुवनेश्वर कुमार. महमुदुल्ला मार्क वुडश्रीलंका –दिमुथ करुणारत्ने (कर्णधार) मार्कस स्टाॅयनिस मार्टिन गप्टिल मिलिंडा सिरीवर्दना मिलिंडा सिरीवर्दनादक्षिण आफ्रिका – फाफ डु प्लेसीस (कर्णधार) मिशेल सँटनर मिशेल स्टार्क मुजीब उर रहमान.विंडीज – जेसन होल्डर (कर्णधार) मुशफिकुर रहीम मुस्ताफिजूर रेहमान मॅट हेन्री मेहदी हसन मिराज मोईन अली मोठी बातमी मोसद्देक हुसेन मोहम्मद नबी मोहम्मद मिथुन मोहम्मद शमी.बांगलादेश – मश्रफे मोर्तझा (कर्णधार) मोहम्‍मद शहजाद(यष्टीरक्षक) मोहम्मद सैफुद्दीन मोहम्मद हसनैन मोहम्मद हाफीज यष्टीरक्षक युजवेंद्र चहल रविंद्र जडेजा रसी व्हॅन डर दसेन रहमत शाह राशिद खान रुबेल हुसेन रॉस टेलर रोहित शर्मा(उपकर्णधार) लसिथ मलिंगा लाहिरु थिरिमन्ने लिआम प्लंकेट लिटॉन दास लुंगी एन्गिडी लॉकी फर्ग्यूसन विजय शंकर शदाब खान शाकिब अल हसन (उपकर्णधार) शाय होप (यष्टीरक्षक) शाहीन शाह आफ्रिदी शाॅन मार्श शिखर धवन शिमरॉन हेेटमर शॅनन गॅब्रिएल शेल्डन कॉटरेल शोएब मलिक शोएब मलिक.अफगाणिस्तान – गुलाबदीन नाईब (कर्णधार) सब्बीर रेहमा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment