---Advertisement---

पुढच्या चार दिवसांत आहे तीन माजी भारतीय कर्णधारांचा आहे बड्डे

On: बुधवार, जुलै 6, 2022 7:01 PM
---Advertisement---

पुढच्या तीन दिवसांत भारताचे तीन माजी कसोटी कर्णधार आपला वाढदिवस साजरा करणार आहे. एम एस धोनी ७ जुलै रोजी आपला ४१वा वाढदिवस साजरा करत आहे.

८ जुलै रोजी सौरव गांगुली आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. तर १० जुलै रोजी सुनिल गावसरकर आपला ७३वा वाढदिवस साजरा करत आहे. तीनही खेळाडूंना भारताचे महान क्रिकेटर म्हणून ओळखले जाते. त्यात एमएस धोनी व सौरव गांगुलीला तर ऑल टाईम ग्रेट कर्णधार म्हणून ओळखले जाते.

(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---