---Advertisement---

आयपीएलच्या बाजारात एका वर्षात उतरली ‘या’ खेळाडूंची किंमत; सहन करावा लागला तोटा

On: बुधवार, फेब्रुवारी 16, 2022 4:52 PM
---Advertisement---

आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या मेगा लिलावात अनेक युवा खेळाडू करोडपती बनले, तर काही दिग्गज असे राहिले, ज्यांच्यावर कोणत्याही फ्रेंचायझीने बोली लावली नाही. ईशान किशन, श्रेयस अय्यर,  दीपक चाहर आणि लियाम लिविंगस्टोन या खेळाडूंवर सर्वात मोठ्या बोल्या लागल्या. काही दिग्गज खेळाडू असेही होते, ज्यांना संघांनी विकत घेतले खरे, पण अपेक्षित किंमत मात्र मिळाली नाही. या खेळाडूंना मागच्या लिलावात कोट्यावधी रुपये मिळाले होते. पण, यावर्षी मात्र त्या तुलनेत अर्धेही पैसे मिळाले नाहीत. आपण या लेखात अशाच १० खेळाडूंची माहिती घेणार आहोत, ज्यांना मागच्या आयपीएल हंगामात मोठी रक्कम मिळाली होती, पण यावर्षी मात्र संघांनी त्यांच्यावर जास्त रक्कम खर्च केली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---