---Advertisement---

दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकूण ऑस्ट्रेलियाने घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, भारतीय संघात ‘हे’ दोन महत्वपूर्ण बदल

INDW-vs-AUSW
---Advertisement---

भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी (30 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पारभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या सामन्याची नाणेफेक देखील भारताने गमावली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी दुसऱ्या वन सामन्यात कशी असणार, हे पाहण्यासारखे आहे.

पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये भारताला मात दिली आहे. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (30 डिसेंबर) रोजी खेळला जात आहे. या सामन्यासाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारताने दोन बदल केले. तर ऑस्ट्रेलिया संघात एकही बदल पाहायला मिळाला नाही. (In the second ODI match Australia won the toss and decided to bat first, these two important changes in the Indian team)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – स्मृती मंधाना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, स्नेह राणा, अमनजोत कौर, रेणुका ठाकूर सिंग, पूजा वस्त्राकर.

ऑस्ट्रेलिया – एलिसा हिली, फोबे लिचफिल्ड, एलिसा पेरी, बेथ मूनी, थासला मॅकग्रा, एशले गार्डनर, एनाबेल सदरलँड, जाॅर्जिया वेयरहम, अलाना किंग, किम गार्थ, डार्सी ब्राऊन

हेही वाचा

IND vs SA: पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरलेल्या प्रसिध कृष्णाबद्दल माजी गोलंदाजाचे धक्कादायक विधान; म्हणाला, ‘तो कसोटी खेळण्याच्या लायक…’
Ms Dhoni Viral Video: एमएस धोनीने चाहत्याला दिला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला, धक्कादायक कारण आले समोर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---