महिला प्रीमियर लीग (women premier league) मधील अकराव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमने-सामने आहेत दरम्यान दोन्ही संघातील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने (harmanpreet Kaur) टॉस जिंकून दीप्ती शर्माच्या (Deepti Sharma) नेतृत्वाखालील यूपी वॉरियर्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
मुंबई इंडियन्स- यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया कर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माइल, जिंतीमणी कलिता
यूपी वॉरियर्स- किरण नवगिरे, वृंदा दिनेश, दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, श्वेता सहरावत, ग्रेस हॅरिस, उमा छेत्री (यष्टीरक्षक), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, साईमा ठाकोर, क्रांती गौड
महत्त्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तानमध्ये टॅलेंट कुठे आहे?’ – शोएब अख्तरचा मोहम्मद हफीजवर जोरदार हल्लाबोल
इब्राहिम झादरानने ठोकले शतक, अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर उभारला 326 धावांचा डोंगर
भारतीय संघासोबतच या संघाला मिळाले उपांत्य फेरीत स्थान, हे 2 संघ झाले स्पर्धेतून बाहेर