इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूट सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. मागील श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने द्विशतकी आणि दीडशतकी खेळी केली होती. शुक्रवारपासून (०५ फेब्रुवारी) भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही तो दमदार प्रदर्शन करताना दिसत आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर रूटने आपले शतक पूर्ण केले आहे.
याउलट भारतीय गोलंदाज इंग्लंडपुढे संघर्ष करताना दिसत आहेत. इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विनसारखे अनुभवी गोलंदाज संघात उपलब्ध असूनही भारताने आतापर्यंत अवघ्या ३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फिरकीपटू कुलदीप यादवला संधी न देता अक्षर पटेलच्या जागी संघात सहभागी केलेल्या शाहबाज नदीमला अजून एकही विकेट घेता आलेली नाही. यावरुन चाहत्यांपासून ते आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
काहींनी रूटच्या दमदार फलंदाजीचे कौतुक केले आहे. तर काहींनी भारतीय संघाची बाजू घेत रूटला लवकर बाद करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबरोबरच मायकल वॉन, विक्रम गुप्ता अशा दिग्गजांनी कुलदीप यादवला संघात स्थान देण्याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियन दिग्गज केविन पीटरसनने दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेल्या अष्टपैलू रविंद्र जडेजाची आठवण काढली आहे.
Ridiculous decision by #India not to play @imkuldeep18 !!! If he isn’t going to play at home with the injuries they have when is he going to play !!! #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 5, 2021
Great way to start the series, skipper leading from the front and showing the way! Well played @root66 👏 100 in 100th test👌 #INDvENG pic.twitter.com/LJrEqw7kUi
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 5, 2021
The 'Mystery' of Kuldeep Yadav: Sinned or Sinning? @imkuldeep18 #INDvENG
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) February 5, 2021
https://twitter.com/KP24/status/1357638869282414592?s=20
#INDvENG
Indians right now : pic.twitter.com/n8NVLtTvok— 𝒜𝓂𝒾𝓉 𝓅𝒶𝓃𝒹𝑒𝓎 🐾 (@AmitPandey04) February 5, 2021
https://twitter.com/SharmaJi720/status/1357653631567228928?s=20
https://twitter.com/aashucasm/status/1357638129671282689?s=20
Bumrah hasn't played a FC game in India in over four years and still took 2-40 in his first game back after injury while his teammates took combined figures of 1-219.
He's quite good.#INDvENG
— Yas Rana (@Yas_Wisden) February 5, 2021
Joe Root is the first cricketer to score a
century in his 98th, 99th and 100th Test.#root pic.twitter.com/ZZQ2AsDIOe— VICHITR.AMAN 🇮🇳 (@Donar_tha1) February 5, 2021
Joe root scores another century and partnership is still going…
.
.
Indian bowlers be like* #INDvENG pic.twitter.com/Dnfuf04ynQ— R (@oyeerishav) February 5, 2021
https://twitter.com/jstnevertheless/status/1357669319157510148?s=20
Ashwin: I love your accent, say it again #INDvENG
Rishabh Pant: pic.twitter.com/pzHAcm06Sy
— Mohit Parashar (@im619_) February 5, 2021
*India go in with three spinners but no place for Kuldeep Yadav
Kuldeep Yadav rn : pic.twitter.com/bBcjIv1qWF
— Paras Jain (@_paras25_) February 5, 2021
भारत आणि इंग्लंड संघातील पहिल्या कसोटी सामन्याविषयी बोलायचे झाले तर, इंग्लंडने ३ बाद २६३ धावांपासून पुढे दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला आहे. सलामीवीर रॉरी बर्न्स ३३ धावा, डॉम सिब्ले ८७ धावा आणि डॅनियल लॉरेन्स शून्य धावांवर बाद झाले आहेत. कर्णधार जो रूट नाबाद १४२ धावांवर खेळत आहे. तर बेन स्टोक्स २६ धावांवर फलंदाजी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: टिम इंडियाचे कोच रवी शास्त्रींची घसरली जीभ; म्हणाले, “कांगारूंची बॅन्ड वाजवून आलो आहोत”