---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध विराटने ठोकलं 77वं आंतरराष्ट्रीय षटक, राहुलसोबत द्विशतकी भागीदारी

On: सोमवार, सप्टेंबर 11, 2023 6:36 PM
Virat Kohli
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्ध रविवारी (10 सप्टेंबर) अपूर्ण राहिलेला सामना सोमवारी (11 सप्टेंबर) पुन्हा सुरू झाला. विराट कोहली आणि केएल राहुल यांना वैयक्तिक 8* आणि 17* धावांपासून सोमवारी फलंदाजीला सुरुवात केली. दोन्हीही फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये असून दोघांनीही शतके ठोकली. राहुलपाठोपाठ विराट कोहलीने देखील 84 चेंडूत आपले 47वे वनडे शतक पूर्ण केले. 

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1701219294447825032?s=20

(IND vs PAK 47th ODI Ton for Virat Kohli. )

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पंड्या, ईशान किशन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज

पाकिस्तान – फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहिम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.

महत्वाच्या बातम्या – 
धमाकेदार कमबॅक! दुखापतीनंतर परतणाऱ्या राहुलने पाकिस्तानसमोर ठोकलं अर्धशतक
रोहित शर्माच्या धुवाधार खेळीनंतर गौतम गंभीरची टीका, दाखवून दिली कमी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---