वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (22 ऑक्टोबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना खेळला गेला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात चांगला संघर्ष पाहायला मिळाला. भारतीय संघाने अखेरीस विजयासाठी मिळालेल्या 274 धावांचा यशस्वी पाठलाग करताना सलग पाचवा विजय मिळवला. अनुभवी विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय संघाचा डावाचा नायक ठरला.
(India Beat Newzealand In ODI World Cup 2023 Virat Shami Shines)
महत्वाच्या बातम्या –
पीसीबीचा नवीन करार जाहीर! माजी कर्णधारालाच केले डिमोट, बाबरला…
शमी शानदारच! कुंबळेचा मोठा पराक्रम उद्ध्वस्त करत रचला आणखी एक कीर्तीमान