---Advertisement---

BREAKING: हॉकीच्या मैदानावरही टीम इंडियाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! 4-0 ने विजय मिळवत गाठली उपांत्य फेरी

On: बुधवार, ऑगस्ट 9, 2023 10:46 PM
---Advertisement---

चेन्नई येथे खेळला जात असलेल्या असे चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत बुधवारी (9 ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना झाला. यजमान भारतीय संघाने पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग हा विजयाचा नायक ठरला.

(India Beat Pakistan In Asian Champions Trophy Hockey By 4-0)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---