---Advertisement---

BREAKING: एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा! ऋतुराज करणार नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ

---Advertisement---

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमधील हॅंगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे कर्णधारपदाची चर्चा होत असलेल्या शिखर धवन याला संघात देखील आपली जागा बनवण्यात अपयश आले.

एशियन गेम्ससाठी भारतीय संघ-

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग.

स्टँडबाय: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन

बातमी अपडेट होत आहे

(India Cricket Sqaud For 19 Th Asian Games Ruturaj Gaikwad Lead )

महत्वाच्या बातम्या –
दक्षिण विभाग दुलीप ट्रॉफी विजयाच्या दिशेने! कवीरप्पाच्या 7 बळींनी मोडले पश्चिम विभागाचे कंबरडे
BREAKING । भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा! डिसेंबर-जानेवारीत तीन मालिकांचे आयोजन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---