टॅग: Ruturaj Gaikwad

Photo Courtesy: Social Media

चेन्नईचा वाघ, ऋतुराज गायकवाड! लखनऊच्या गोलंदाजांना धो-धो धुतलं, घरच्या मैदानावर ठोकलं झंझावाती शतक

आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरं शतक झळकावलं आहे. ऋतुराजनं लखनऊ सुपर जायंट्स ...

Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL

महाराष्ट्राच्या वाघानं इतिहास घडवला! केएल राहुलचा मोठा विक्रम मोडला; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय!

रविवारी (14 एप्रिल) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना झाला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड ...

Photo Courtesy: internet

‘सर’ जडेजानं केली ‘थाला’ची बरोबरी, एमएस धोनीचा आयपीएलमधील मोठा रेकॉर्ड धोक्यात

आयपीएल 2024 मधील 22वा सामना दोन माजी विजेत्या संघांमध्ये खेळला गेला. एका बाजूला पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारी चेन्नई सुपर किंग्सची ...

Ruturaj Gaikwad

धोनीसमोर ऋतुराज फक्त रिमोट कंट्रोल कर्णधार? दीपक चहरनंही घेतली मजा

आयपीएल 2024 चा पहिला सामना मागील आठवड्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. ...

Photo Courtesy: internet

टी20 क्रिकेटमध्ये हे दुर्मिळच! गुजरातविरुद्ध ऋतुराज-रहाणेचा अनोखा कारनामा

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात आयपीएल 2024 चा सातवा सामना खेळला गेला. या सामन्यात ...

Photo Courtesy: internet

IPL 2024 मध्ये आज दोन नव्या कर्णधारांची झुंज, ऋतुराज गायकवाड समोर शुबमन गिलचं आव्हान

आयपीएल 2024 मध्ये आजच्या सामन्यात दोन असे संघ आमनेसामने आहेत ज्यांनी हंगामाची सुरुवात शानदार विजयानं केली. या दोन्ही संघांचे कर्णधार ...

Ruturaj Gaikwad and MS Dhoni

“माझ्यासोबत ‘माही भाई’ आहे, त्यामुळे मला…”; चेन्नईचा कर्णधार ऋतुराजनं सांगितला पहिल्या सामन्यातील अनुभव

आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील ...

MS Dhoni Ravindra Jadeja

रवींद्र जडेजा कर्णधार म्हणून फ्लॉप का झाला? प्रशिक्षक फ्लेमिंगनं थेटच सांगितलं

आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. माहीच्या जागी ऋतुराज गायकवाडला सीएसकेचा कर्णधार ...

Ruturaj Gaikwad

पुण्यात आलिशान घर अन् अप्रतिम कार कलेक्शन, जाणून घ्या ऋतुराज गायकवाडची एकूण संपत्ती किती?

महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंंतर फ्रँचायझीनं ऋतुराज गायकवाडकडे संघाची कमान सोपवली आहे. ऋतुराज 27 वर्षांचा असून त्यानं ...

Photo Courtesy: Instagram/ruutu.131

कोण आहे ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार? क्रिकेटमध्ये कमावलंय मोठं नाव

चेन्नई सुपर किंग्जनं आयपीएल 2024 साठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. ऋतुराजनं दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीकडून ही ...

MS-Dhoni-Knee-Surgery

चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर काय आहे धोनीचा भविष्यातील प्लॅन? ऋतुराजकडे नेतृत्व का दिलं?

2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगचा पहिला हंगाम खेळला गेला. क्रिकेटचाहते तेव्हापासून महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून पाहतायेत. मात्र ...

Chennai-Super-Kings

महेंद्रसिंंह धोनीनंतर कोण होणार चेन्नईचा पुढील कर्णधार? ‘हे’ खेळाडू आहे शर्यतीत

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामाची क्रिकेट चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. येत्या 22 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होईल. ...

Virat-Kohli-And-Rohit-Sharma

T20 Future of Rohit-Virat: जय शहाच रोहित-विराटचं टी20 भविष्य ठरवू शकतात, घेऊ शकतील ‘हा’ मोठा निर्णय

Jai Shah decide Rohit-Virat T20 Future: जूनमध्ये अमेरिकेत होणार्‍या टी20 विश्वचषकावर सर्वांच्या नजरा लागल्या असताना, आगामी अफगाणिस्तान मालिकेसाठी रोहित शर्मा ...

Ruturaj-Gaikwad

ऋतुराज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, BCCIने सांगितले कुणाची लागली वर्णी

Ruturaj Gaikwad Ruled Out: भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेला सुरुवात होण्यासाठी फक्त ...

Rajat-Patidar

INDvsSA 3rd ODI: तिसऱ्या वनडेतही यजमानांनीच जिंकला टॉस, भारताकडून ‘या’ विस्फोटक खेळाडूचे पदार्पण

INDvsSA 3rd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना पार्ल येथील बोलँड ...

Page 1 of 26 1 2 26

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.