वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड समोरासमोर आले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार सांघिक खेळाचा नजराणा पेश केला. फलंदाजांनी केवळ 230 धावांचे लक्ष ठेवलेले असतानाही सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाला 100 धावांनी विजय मिळवून दिला. सलग सहा विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपली जागा पक्की केली. तर, गतविजेत्या इंग्लंडचा विश्वचषकातून पत्ता कट झाला.
(India Register 6th Win In 2023 ODI World Cup And Entered In Semis England Out Of World Cup)
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्याही संघात जर स्कॉट एडवर्ड्ससारखा…’, नेदरलँड्सच्या विजय पाहून मोठी गोष्ट बोलला विंडीजचा दिग्गज
“रोहित स्वतःसाठी खेळला असता तर…”, गंभीरच्या त्या विधानाने उंचावल्या भुवया