Jasprit Bumrah
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बुमराहसाठी संजनाचा खास संदेश!
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज त्याची पत्नी संजना गणेशनसोबत त्याचा चौथा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. संजना गणेशनने जसप्रीत बुमराहसाठी त्याच्या लग्नाच्या वाढदिवसा ...
मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पाठोपाठ बुमराह पण बाहेर
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या आगामी हंगामात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय आपली मोहीम सुरू करेल. अनुभवी वेगवान गोलंदाज बुमराह पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे आणि त्याला ...
गिलने जसप्रीत बुमराहला मागे टाकले, प्रिन्स आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारत अव्वलस्थानी!
भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिलला फेब्रुवारी 2025 चा आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. अशाप्रकारे, शुूबमन गिलने तिसऱ्यांदा आयसीसी प्लेअर ऑफ ...
आयसीसी स्पर्धेत ‘मालिकावीर’ पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू; पाहा यादी
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत आयसीसीच्या विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सहा ट्रॉफी आपल्या नावे केल्या आहेत. या विजयगाथेत अनेक खेळाडूंनी आपला ठसा उमटवला असून, ...
बुमराहच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह, आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही?
जसप्रीत बुमराहला पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्यासाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागू शकते. जसप्रीत दुखापतीच्या कारणाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा खेळू शकला नाही. ...
संघा बाहेर असूनही बुमराहचा जलवा कायम, आयसीसी पुरस्कारांसाठी कौतुकाचा वर्षाव!
जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा भाग नाही. पण असे असूनही, रविवारी दुबईत उपस्थित असलेले प्रेक्षक त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. वास्तविक, 2024 मध्ये जिंकलेल्या ...
जसप्रीत बुमराह की रिषभ पंत… भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व कोणाला मिळणार?
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये मोठा अपयशी ठरला. या दौऱ्यात भारतीय कर्णधाराला फक्त 31 धावा करता आल्या. तेव्हापासून रोहित शर्माच्या फलंदाजीवर सतत प्रश्न उपस्थित ...
जसप्रीत बुमराहशिवाय टीम इंडियात किती दम? 12 वर्षांनंतर विजेतेपदाची संधी!
नुकतीच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात जसप्रीत बुमराहचा समावेश नाही. खरंतर, जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीचा त्रास आहे. ...
टीम इंडियावर बुमराहच्या दुखापतीचा काय परिणाम होईल? माजी क्रिकेटपटूचे मोठे विधान
आगामी चॅम्पियन्स ट्रॅाफी (ICC Champions Trophy 2025) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ...
बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर का पडला? माजी दिग्गजाने सांगितलं खरं कारण
आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. त्यामध्ये भारतीय संघ (20 फेब्रुवारी) रोजी बांगलादेशशी सामना खेळून आपल्या ...
CT 2025; भारत-पाकिस्तानसह मोठ्या संघांना धक्का, या 9 खेळाडूंची ट्रॉफीपूर्वी एक्झिट
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून अनेक मोठ्या खेळाडूंना वगळण्यात आले आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जखमी झाला आहे. तो स्पर्धेत खेळू शकणार नाही. ...
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला धक्का, यशस्वीच्या जागी या खेळाडूची एंट्री!
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अगदी आधी टीम इंडियाने काही मोठे बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहे. बुमराहसोबत यशस्वी जयस्वाललाही होल्डवर ठेवण्यात ...
भारतीय संघाला मोठा फटका! जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी ...
Champions Trophy; अर्शदीपचा स्विंग, शमीचा अनुभव, पण बुमराहशिवाय भारत मजबूत?
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या 10 दिवसांवर येऊन थांबली आहे. टीम इंडियासह सर्व संघांना त्यांच्या संघात बदल करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी आहे. संघ मध्यरात्री ...
Champions Trophy: जसप्रीत बुमराहच्या खेळण्यावर आज होणार अंतिम निर्णय!
आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) (19 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. भारतीय संघ (20 फेब्रुवारी) रोजी बांगलादेशविरूद्ध सामना खेळून या मेगा स्पर्धेत ...