बर्मिंगहॅम। भारताला एजबस्टन मैदानावर पार पडलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी (4 आॅगस्ट) 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
भारतासमोर ही कसोटी जिंकण्यासाठी 194 धावांचे आव्हान होते. पण भारताचा डाव 162 धावांतच संपुष्टात आला.
भारताचा अतिशय कमी धावांनी झालेला पराभव मात्र चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला दिसत आहे. या पराभवानंतर अनेकांनी ट्विटच्या माध्यमातून कोहली सोडून अन्य खेळाडूंवर निशाना साधला.
एकटा भुवन लगान वसूल करतोय बाकी तर तीन गुना लगान भरूनच येणार असं दिसतंय!निराशाजनक फलंदाजी!#INDvsENG @AdityaGund @SherryPaaji @Maha_Sports
— Sharang Dhomse (@ranga_ssd) August 4, 2018
विराट कोहली सोडल्यास सर्व बुजगावणी आहेत.
— CA Chetan Joshi (@ckjoshica) August 3, 2018
https://twitter.com/PrashantVeerkar/status/1025428531533074433
इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत फक्त कोहलीचं खेळला.बाकीच्या सर्व फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचं काम केलं. अशीच परिस्थिती राहिली तर भारताचा इंग्लंडमध्ये कसोटी विजय मुश्किल आहे. पुजाराला बाहेर बसवणे हेही काही पटलेलं नाहीय.@Maha_Sports
— Sachin Amunekar (@Sachin_amunekar) August 4, 2018
एरवी मजबूत मानली गेलेली फलंदाजी या कसोटीमध्ये मात्र भारतावर रुसली..धवन, राहुल, रहाणे या सगळ्यांचे अपयश निश्चित विचार करायला लावणारे..#म #मराठी @Maha_Sports @SherryPaaji @ranga_ssd @nachi_1793 @MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi
— Aditya Gund (@AdityaGund) August 4, 2018
https://twitter.com/p_manjrekar/status/1025717570551201793
https://twitter.com/p_manjrekar/status/1025708138572394496
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–कोहलीचा पुन्हा एकदा नवा कारनामा, एजबस्टन गाजवले
-अमुलकडून कर्णधार विराट कोहलीच्या खेळीला खास मानवंदना
-कोहलीला भेटायच स्वप्न भंगल, विजय मल्ल्याचा या कारणामुळे झाला…