---Advertisement---

पाकिस्तानला दुसरा झटका! बाबरनंतर आलेल्या फखरला आवेशने चालता-बोलता धाडलं परत

On: रविवार, ऑगस्ट 28, 2022 8:13 PM
team-india-2
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान सुरू असलेल्या महामुकाबल्यात भारतीय संघाने दबदबा कायम ठेवला आहे. या सामन्यात सुरुवातीलाच पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आऊट झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला फखर जमानदेखील केवळ १० धावा करत बाद झाला. युवा गोलंदाज आवेश खान याने टाकलेल्या पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फखर झमानने यष्टीमागे दिनेश कार्तिकच्या हाती झेलबाद झाला.

विशेष म्हणजे फखरला बाद केल्यानंतर त्याचा झेल पकडलेल्या दिनेस कार्तिकने अपिल केलीच नाही. कारण त्याला फलंदाज बाद झाला असल्याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे फखर बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडूंचियी चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या स्विंग किंगकडून पाक संघाचा किंग गपगार; असा फसवला की डोकं हलवतंच तंबूत परतला
विराट कोहली ‘100 नॉटआउट!’ पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नावावर केला मोठा विक्रम 
IND vs PAK | रिषभ पंत महत्वाच्या सामन्याला मुकला! कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---