श्रीलंकेविरुद्ध २० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. पहिला सामना श्रीलंकेतील डम्बुला येथे तर शेवटचा सामना कोलंबो येथे होणार आहे.
एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक:
२० ऑगस्ट – पहिली वनडे डम्बुला
२४ ऑगस्ट – दुसरी वनडे कँडी
२७ ऑगस्ट – तिसरी वनड कँडी
३१ ऑगस्ट – चौथी वनडे कोलंबो
३ सप्टेंबर – पाचवी वनडे कोलंबो