श्रीलंका दौरा
श्रीलंका दौरा संपताच BCCI ऍक्शन मोडमध्ये, फिटनेस टेस्टसाठी टीम इंडियाचे खेळाडू बेंगळुरूत दाखल
भारताने श्रीलंकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. टीम इंडियाने गॉलमधील पहिला सामना 165 धावांनी जिंकला, तर कोलंबोमधील दुसरी कसोटी अनिर्णित राहिली. श्रीलंकेविरुद्धची मालिका....
नशीब चमकलं! श्रीलंका दौऱ्यात मिळाली खुशखबर; ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला आयकर विभागात सरकारी नोकरी
क्रिकेटपटूंना सरकारी नोकरी मिळणे ही काही नवीन गोष्ट नाही. विविध राज्य सरकारे आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत खेळाडूंना अनेकदा क्रीडा कोट्याद्वारे (sports quota) नियुक्त केले जाते.....
भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुखापतीमुळे सराव सामन्यातून बाहेर, संघाची धुरा ‘या’ खेळाडूकडे
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आज सुरू झालेल्या एकमेव सराव सामन्याच्या (वॉर्म-अप मॅच) पहिल्या दिवशी कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे खेळत नाहीये.....
भारताचा श्रीलंका दौरा आजपासून! सराव सामना किती वाजता? लाईव्ह कुठे पाहणार?
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय संघ आजपासून (शुक्रवार, 7 ऑगस्ट) ‘श्रीलंका इलेव्हन’ (Sri Lanka XI) विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा....
फलंदाज म्हणून हिट; तर प्रशिक्षक म्हणून सुपरहिट, राहुल द्रविडच्या शिष्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य!
भारतीय संघाचा फलंदाज आणि कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही युवा खेळाडूंना घडवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.....
‘आतापर्यंत २ आयपीएल फ्रँचायझींचा कॉल आला आहे,’ भारताविरुद्ध चमकलेल्या श्रीलंकन खेळाडूचा खुलासा
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस महामारीदरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीलंका दौऱ्यावर युवा खेळाडूंना पाठवले होते. या दौऱ्यावर श्रीलंका संघाविरुद्ध भारतीय संघाने ३ सामन्यांची एकदिवसीय....
कोच राहुल द्रविड बनले ‘कन्नड टिचर’, चक्क ब्रिटिश उच्चायुक्ताला दिले धडे; व्हिडिओ तूफान व्हायरल
मागील काही दिवसांपूर्वी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड देखील या दौऱ्यावर गेला होते. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारतीय....
कोरोना निगेटिव्ह आलेला पंड्या परतला भारतात, पण ‘हे’ दोन क्रिकेटर अडकले श्रीलंकेत
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता तो कोरोनामधून तो पूर्णपणे बरा झाला आहे. त्याच बरोबर तो श्रीलंका देशातून....
Video: कॅम्पमध्ये परतला कर्णधार अय्यर, दिल्ली कॅपिटल्सला चँपियन बनवण्यासाठी लावणार पूर्ण जोर
भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर हा मागील काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. कारण मार्च २०२१ मध्ये झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याच्या खांद्याला....
‘राहुल चाहर मला राशिद खानची आठवण करून देत आहे’, पाहा कोणी केलीये तुलना
मागील काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने श्रीलंका संघासोबत मर्यादित षटकांची मालिका खेळली आहे. याचदरम्यान संघाचा एक भाग असलेला फिरकीपटू राहुल चाहरने श्रीलंका संघाविरुद्ध उत्कृष्ट प्रदर्शन केले....
संजूच्या खराब प्रदर्शनावर प्रशिक्षक द्रविडही आहेत निराश; म्हणाले, ‘तो मागे वळून पाहिल तेव्हा…’
श्रीलंका दौऱ्यावर भारताने युवा शिलेदारांचा संघ पाठवला होता. परंतु प्रत्येकाला हा संघ एकदिवसीय आणि टी२० मालिका जिंकेल अशी अपेक्षा होती. भारताने एकदिवसीय मालिका २-१ ने....
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या २ फिरकीपटूंना खेळवावे? प्रशिक्षक द्रविडने दिले उत्तर
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका नुकतीच पार पडली आहे. यामध्ये एकदिवसीय मालिका भारतीय संघाने २-१ ने जिंकली; तर टी २०....
धवन ब्रिगेडमधील ‘या’ क्रिकेटरसाठी बंद झाला टी२० विश्वचषकाचा मार्ग? पुरेपूर संधी मिळूनही झाला फ्लॉप
भारत आणि श्रीलंका संघात टी२० सामन्यांची मालिका खेळण्यात आली. या मालिकेत भारतीय संघाला १-२ ने पराभव पत्करावा लागला आहे. या ३ टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात....
निर्णायक सामन्यात संजू सॅमसन भोपळाही न फोडता बाद, नेटकऱ्यांनी केले भरपूर ट्रोल
भारत आणि श्रीलंका संघात एकदिवसीय सामन्यांची मालिकेनंतर ३ सामन्यांची टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (२९ जुलै) झाला. हा....
‘खेळाडूंना बाकावर बसवण्यासाठी किंवा सुट्ट्यांसाठी निवडलं जात नाही’, प्रशिक्षक द्रविडचे वक्तव्य
भारत आणि श्रीलंका संघात सध्या मर्यादित षटकांच्या मालिका सुरू आहेत. या अगोदर भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने....




















