IND vs SL, 2nd T20 Match:- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्य़ा टी20 सामन्याची नाणेफेक पावसामुळे लांबली आहे. उभय संघातील सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पल्लेकल्ले येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने मैदान थोडेसे ओले झाले. परिणामी नाणेफेकीला उशीर झाला आहे. परंतु आनंदाची बातमी अशी आहे की, पाऊस थांबला असून लवकरच सामना सुरू होऊ शकतो.
Toss Update 🚨
Toss delayed due to rain 🌧️
Stay tuned for updates ⏳#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/K2pfuL8vrF
— BCCI (@BCCI) July 28, 2024
(ही बातमी अपडेट होत आहे.)