ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ आपल्या दुसऱ्या सामन्यात उतरला. सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघ नेदरलँड्सचा सामना करतोय. सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी कोणताही बदल न करता मागील सामन्यातीलच संघ खेळवण्यास प्राधान्य दिले.
🚨 Update from Sydney
Toss at 17:50 hours (Local Time) – 12.20 PM IST – for the #INDvNED match.
Match starts at 18:09 hours (Local Time) – 12.39 PM IST.
Follow the match 👉 https://t.co/Zmq1aoK16Q #TeamIndia | #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 27, 2022
भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.
नेदरलँड्स संघ-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), कॉलिन अकरमन, विक्रम सिंग, शरीझ अहमद, टॉम कूपर, बास डी लीड, फ्रेड क्लासेन, मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, पॉल व्हॅन मीकेरेन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक नेदरलँड्सविरूद्ध खेळणार का? गोलंदाजी प्रशिक्षकांनी स्वतः केला खुलासा
भारत-नेदरलँड्स सामन्यात पाऊस बनणार का खलनायक? असा असेल सिडनीचा मौसम