---Advertisement---

रोहन बोपन्नाचे स्वप्न भंगले! यूएस ओपन फायनलमध्ये झाला पराभव

On: शनिवार, सप्टेंबर 9, 2023 12:21 AM
---Advertisement---

वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या यूएस ओपनमध्ये शुक्रवारी (8 सप्टेंबर) भारतासाठी इतिहास बनता बनता राहिला. स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपन्ना याने आपला ऑस्ट्रेलियाचा साथीदार मॅथ्यू एब्डेन यांना पराभूत व्हावे लागले. अमेरिकेच्या जो सेल्सबरी व राजीव राम या जोडीने त्यांना तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात पराभूत केले. या जोडीची ही विजेतेपदाची हॅट्रिक ठरली.

(Indian Tennis Player Rohan Bopanna Lost In US Open Men’s Doubles With Mathew Ebden American Pair Won)

हेही वाचाच-
‘नेहमी आईचे ऐकत जा’, कन्कशन सबस्टिट्यूट लिजेंड लॅब्युशेनचा सल्ला, काय घडलं वाचाच 
“तुम्ही बाहेरच्या एक्सपर्टना महत्व देता”, भारतीय प्रसारमाध्यमांवर भडकले गावसकर 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---