---Advertisement---

CWG 2022: नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, ‘या’ खेळाडूचे पदार्पण; पाहा प्लेइंग XI

Harmanpreet-Kaur-Australia-Captain
---Advertisement---

बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा थरार रंगला असून यामध्ये महिला क्रिकेट संघही सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील गट अ मधील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली आहे.

भारतीय संघाकडून मेघना सिंग हिला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली आहे. या सामन्यातून ती आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.

https://twitter.com/BCCIWomen/status/1552951587647426560?s=20&t=bOmfZkpEq_wPapE1xIZ3tw

असे आहेत दोन्ही संघ-

भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, मेघना सिंग, रेणुका ठाकूर.

ऑस्ट्रेलिया संघ: एलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, रॅचेल हेन्स, ऍशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाचे टी२० विश्वचषकावर लक्ष! कॅप्टन शर्मा आणि कंपनी खेळणार ‘एवढे’ सामने

Commonwealth Games | भारताने नेहमीच दिलीये ऑस्ट्रेलियाला टक्कर, जाणून घ्या टी-२० रेकॉर्ड्स

यंदा टी२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज सज्ज! सामन्याचा लावलाय तडाखा, असे असेल वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---