---Advertisement---

मोठी बातमी; भारताचा जावई दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, प्रसिद्ध अभिनेत्रीशी थाटला संसार, पाहा फोटो

On: शनिवार, जानेवारी 20, 2024 12:15 PM
Shoaib-Malik-2nd-Marrige
---Advertisement---

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. परंतू आता या बातम्या खऱ्या ठरल्या आहेत. शोएब मलिक याने अभिनेत्री सना जावेद हिच्याशी दुसरं लग्न केलं आहे. याचे फोटो स्वत: शोएबने त्याच्या इंन्स्टा अकाउंटवर पोस्ट केले आहेत. (India’s son-in-law got married to a famous actress after climbing Bohla for the second time)

बातमी अपडेट होत आहे…

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Malik (@realshoaibmalik)

हेही वाचा

‘रिंकू सिंग हा डावखुरा एमएस धोनी आहे’, पाहा आर अश्विनने का केलाय एवढा मोठा दावा
टाटा समूहच राहणार आयपीएलचे टायटल स्पॉन्सर! 5 वर्षांसाठी तब्बल ‘एवढ्या’ हजार कोटींची लावली बोली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---