INDvsAUS 3rd T20: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले असून 2-0ने आघाडी घेतली आहे. अशात मालिकेतील तिसरा सामना निसर्गाने नटलेल्या गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडिअम येथे मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
🚨 Toss Update 🚨
Australia win the toss and elect to bowl in Guwahati.
Follow the Match ▶️ https://t.co/vtijGnkkOd#TeamIndia | #INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZA4pH9wR3Y
— BCCI (@BCCI) November 28, 2023
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन-ट्रॅव्हिस हेड, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड(कर्णधार), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन
भारत प्लेईंग इलेव्हन– यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा.
(INDvAUS 3rd T20I Australia Won Toss And Elected To Field First)
हेही वाचा-
मोठी बातमी! नामीबिया T20 World Cup 2024साठी क्वालिफाय, 19 संघ फिक्स; आता 1 जागेसाठी 3 संघात टक्कर
T20 World Cup: विराटच्या विक्रमाची बरोबरी करणारा डेरिंगबाज सिकंदर! हॅट्रिक घेत इतिहासही घडवला