संघ:बेंगळुरू बुल्स
कर्णधारपदाचा अनुभव:नाही
वय: २७ वर्षे
जर्सी क्रमांक: २५
भूमिका: चढाईपटू
सामने: २७
एकूण गुण: २०९
चढाईचे गुण: १९५
बचावाचे गुण: १४
एकूण चढाया: ४१२
यशस्वी चढाया: १५५
अयशस्वी चढाया: ८०
रिक्त चढाया: ७७
एकूण टॅकल्स: ३०
यशस्वी टॅकल्स: १३
अयशस्वी टॅकल्स: १७
वैशिष्टये: १.डुबकी
इतर संघ: १.भारत
२.सर्व्हिसेस
संकलन- शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स)