गुरुवारी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे आयपीएल 2020 चा लिलाव झाला. सर्व फ्रॅन्चायझींनी त्यांच्या योजनेनुसार बोली लावून खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. या लिलावादरम्यान, खेळाडूंच्या बोलीबरोबर सनरायझर्स हैद्राबादच्या टेबलवर बसलेल्या एका मुलीची बरीच चर्चा झाली. ती सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून खेळाडूंवर बोली लावतानाही दिसली.
ती सनरायझर्स हैदराबादचे मालक कलानिधी मारन यांची मुलगी आहे. तिचे नाव कविया मारन आहे. ती अनेकदा सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांदरम्यान संघाला पाठिंबा देताना दिसली आहे.
कलानिधी सन टेलिव्हिजन नेटवर्कचे मालक आहे आणि कविया सध्या तिच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे. 27 वर्षीय कवियाने चेन्नईमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे.
https://twitter.com/GSMadhan_offl/status/1207673459624554497
https://twitter.com/iPaes_Goa/status/1207681769253806080
या आयपीएलच्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने दोन परदेशी खेळाडूसह एकूण सात खेळाडू विकत घेतले. हैदराबादने विराट सिंग, प्रियम गर्ग, मिशेल मार्श, संदीप बावनका, फॅबिएल ऍलन, अब्दुल समद आणि संजय यादव यांना त्यांच्या संघात समाविष्ट केले.
मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह म्हणतो,''तरीही तूला माझा सामना करावाच लागेल"
वाचा👉https://t.co/MBtm206gKM👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019
लिलावानंतर असे आहेत २०२० आयपीएलसाठी सर्व संघ…
वाचा👉https://t.co/EqoKENKJrf👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi @MarathiRT #IPLAuction2020— Maha Sports (@Maha_Sports) December 20, 2019