क्रिकेट जगताचे लक्ष लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धा सुरु व्हायला १३ दिवस बाकी राहिलेले असताना हे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरवात होणार आहे. हा सामना १९ सप्टेंबर रोजी शेख झायद स्टेडियम आबुधाबी येथे ७ वाजून ३० मिनीटांनी होणार आहे.
मुंबई इंडियन्स गतविजेता तर चेन्नई सुपर किंग्ज गेल्यावर्षीचा उपविजेता संघ आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केवळ तिसऱ्यांदा भारताबाहेर होत आहे.
संपुर्ण हंगामात केवळ १० दिवस डबल हेडर अर्थात दिवसाला दोन सामने होणार आहे. भारतीय वेळेनुसार पहिला सामना ३ वाजून ३० मिनीटं तर दुसरा सामना ७ वाजून ३० मिनीटांनी होईल. स्पर्धेतील २४ सामने दुबईला, २० सामने आबुधाबीला तर १२ सामने शारजाहला होणार आहेत. प्ले ऑफ व अंतिम फेरीच्या सामन्यांच्या तारखांची घोषणा नंतर केली जाणार आहे.
असे आहे आयपीएल २०२०च्या साखळी सामन्यांचे वेळापत्रक –
१९ सप्टेंबर, शनिवार: मुंबई विरुद्ध चेन्नई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२० सप्टेंबर,रविवार: दिल्ली विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२१ सप्टेंबर, सोमवार: हैद्राबाद विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२२ सप्टेंबर, मंगळवार: राजस्थान विरुद्ध चेन्नई, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२३ सप्टेंबर, बुधवार: कोलकाता विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२४ सप्टेंबर, गुरुवार: पंजाब विरुद्ध बेंगलोर, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२५ सप्टेंबर, शुक्रवार: चेन्नई विरुद्ध दिल्ली, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२६ सप्टेंबर, शनिवार: कोलकाता विरुद्ध हैद्राबाद, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२७ सप्टेंबर, रविवार: राजस्थान विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२८ सप्टेंबर, सोमवार: बेंगलोर विरुद्ध मुंबई, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२९ सप्टेंबर, मंगळवार: दिल्ली विरुद्ध हैद्राबाद, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३० सप्टेंबर, बुधवार: राजस्थान विरुद्ध कोलकाता, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१ ऑक्टोबर: गुरुवार: पंजाब विरुद्ध मुंबई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२ ऑक्टोबर: शुक्रवार: चेन्नई विरुद्ध हैद्राबाद, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३ ऑक्टोबर: शनिवार: बेंगलोर विरुद्ध राजस्थान, आबुधाबी, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
३ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध कोलकाता, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
४ ऑक्टोबर: रविवार: मुंबई विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
४ ऑक्टोबर: रविवार: पंजाब विरुद्ध चेन्नई, शारजहा, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
५ ऑक्टोबर: सोमवार: बेंगलोर विरुद्ध दिल्ली, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
६ ऑक्टोबर: मंगळवार: मुंबई विरुद्ध राजस्थान, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
७ ऑक्टोबर: बुधवार: कोलकाता विरुद्ध चेन्नई, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
८ ऑक्टोबर: गुरुवार: हैद्राबाद विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
९ ऑक्टोबर: शुक्रवार: राजस्थान विरुद्ध दिल्ली, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१० ऑक्टोबर: शनिवार: पंजाब विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
१० ऑक्टोबर: शनिवार: चेन्नई विरुद्ध बेंगलोर , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
११ ऑक्टोबर: रविवार: राजस्थान विरुद्ध हैद्राबाद , दुबई दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
११ ऑक्टोबर: रविवार: मुंबई विरुद्ध दिल्ली, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१२ ऑक्टोबर: सोमवार: बेंगलोर विरुद्ध कोलकाता, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१३ ऑक्टोबर: मंगळवार: हैद्राबाद विरुद्ध चेन्नई, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१४ ऑक्टोबर: बुधावर: दिल्ली विरुद्ध राजस्थान, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१५ ऑक्टोबर: गुरुवार: बेंगलोर विरुद्ध पंजाब, शारजहा , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१६ ऑक्टोबर: शुक्रवार: मुंबई विरुद्ध कोलकाता, आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१७ ऑक्टोबर:शनिवार: राजस्थान विरुद्ध बेंगलोर, दुबई , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
१७ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध चेन्नई, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१८ ऑक्टोबर: रविवार: हैद्राबाद विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
१८ ऑक्टोबर: रविवार: मुंबई विरुद्ध पंजाब, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
१९ ऑक्टोबर: सोमवार: चेन्नई विरुद्ध राजस्थान , आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२० ऑक्टोबर: मंगळवार: पंजाब विरुद्ध दिल्ली, दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२१ ऑक्टोबर: बुधवार: कोलकाता विरुद्ध बेंगलोर , आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२२ ऑक्टोबर: बुधवार: राजस्थान विरुद्ध हैद्राबाद, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२३ ऑक्टोबर: बुधवार: चेन्नई विरुद्ध मुंबई, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२४ ऑक्टोबर: शनिवार: कोलकाता विरुद्ध दिल्ली, आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
२४ ऑक्टोबर: शनिवार: पंजाब विरुद्ध हैद्राबाद , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२५ ऑक्टोबर: रविवार: बेंगलोर विरुद्ध चेन्नई, दुबई, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
२५ ऑक्टोबर: रविवार: राजस्थान विरुद्ध मुंबई, आबुधाबी , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२६ऑक्टोबर: सोमवार: कोलकाता विरुद्ध पंजाब, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२७ ऑक्टोबर: मंगळवार: हैद्राबाद विरुद्ध दिल्ली , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२८ ऑक्टोबर: बुधवार: मुंबई विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२९ ऑक्टोबर: गुरुवार: चेन्नई विरुद्ध कोलकाता , दुबई , रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३० ऑक्टोबर: शुक्रवार: पंजाब विरुद्ध कोलकाता , आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
३१ ऑक्टोबर: शनिवार: दिल्ली विरुद्ध मुंबई, दुबई, दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
३१ ऑक्टोबर: शनिवार: बेंगलोर विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ३ वाजून ३० मिनीटांनी
१ नोव्हेंबर: रविवार: चेन्नई विरुद्ध पंजाब, आबुधाबी , दुपारी ३ वाजून ३० मिनीटांनी
१ नोव्हेंबर: रविवार: कोलकाता विरुद्ध राजस्थान, दुबई, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
२ नोव्हेंबर: सोमवार: दिल्ली विरुद्ध बेंगलोर, आबुधाबी, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी
३ नोव्हेंबर: मंगळवार: मुंबई विरुद्ध हैद्राबाद, शारजहा, रात्री ७ वाजून ३० मिनीटांनी