Sunrisers Hyderabad

IPL 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाचा थरार, विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणार?

आयपीएल 2025 स्पर्धेची सुरुवात होण्यास अवघे चार दिवस बाकी आहेत. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघात ईडन गार्डन्स मैदानावर ...

IPL 2025; हैदराबादला मोठा धक्का, घातक गोलंदाज संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; आफ्रिकन खेळाडूची निवड

आयपीएल 2025 सुरु होण्यापूर्वी, सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने त्यांच्या संघात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू ब्रायडन कार्स दुखापतीमुळे स्पर्धेतून ...

IPL 2025; या 3 संघांकडे आहेत सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडू!

आयपीएल 2025चा मेगा लिलाव (IPL Mega Auction) नुकताच पार पडला. या लिलावात सर्व 10 संघांनी आगामी आयपीएल हंगामासाठी तगड्या खेळाडूंची निवड केली. यावेळी मेगा ...

Bhuvneshwar-Kumar

“11 अविश्वसनीय वर्षांनंतर….”, हैदराबादपासून वेगळे झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारची भावुक पोस्ट

इंडियन प्रीमियर लीग आयपीएल 2025 हंगामाचा मेगा लिलाव सोमवारी (25 नोव्हेंबर) जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पार पडला. दोन दिवस चाललेल्या या मेगा लिलावात 10 ...

david wa

आयपीएल चॅम्पियन कर्णधाराला खरेदीदार सापडला नाही, हे स्टार खेळाडूही अनसोल्ड!

आयपीएलमध्ये कोणता खेळाडू चमकेल हे सांगण कठीण आहे. त्याचबरोबर कोणता खेळाडू फ्लाॅप होईल हे सांगता येत नाही. आयपीएल चॅम्पियन संघाचा कर्णधारही आयपीएल लिलावात न ...

केवळ 3 टी20 सामने खेळून नशीब उजळले, या खेळाडूला होणार करोडोंचा फायदा

केवळ 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर आता या खेळाडूचे नशीब बदलले आहे. एका झटक्यात या खेळाडूला आयपीएलमध्ये करोडोंचा फायदा होणार आहे. ज्यात काही दिवसांपूर्वी ...

माजी कर्णधारासह दिग्गज गोलंदाजाला रिलिज करण्याच्या मूडमध्ये सनरायझर्स हैदराबाद! या खेळाडूंना करणार रिटेन

आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचं आयोजन होणार आहे. या लिलावावर सर्व चाहत्यांच्या नजरा आहेत. लिलावापूर्वी संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करेल आणि कोणाला जाऊ देईल, ...

कडवट शेवटानंतरही डेविड वॉर्नरला आली हैदराबादची आठवण, व्यक्त केली खेळण्याची इच्छा?

आयपीएल इतिहासातील सर्वात तेजस्वी खेळाडूंपैकी एक डेविड वॉर्नर आगामी आयपीएल 2025 मध्ये कोणत्या संघाकडून खेळणार? हा मोठा प्रश्न आहे. वॉर्नर गेल्या तीन हंगामांपासून दिल्ली ...

Sunrisers-Hyderabad

मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या या 3 खेळाडूंवर टांगती तलवार, संघ रिटेन करणार का?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या तयारीला लवकरच सुरुवात होणार आहे. आगामी आयपीएलमध्ये अनेक संघात बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2025 पूर्वी मेगा लिलावाचे ...

आयपीएल 2025 पूर्वी ‘या’ 4 खेळाडूंना रिटेन करू शकते सनरायझर्स हैदराबाद, लिस्टमध्ये दोन युवा भारतीय खेळाडूंचाही समावेश

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादनं आयपीएलच्या या हंगामात चमकदार कामगिरी केली. मात्र संघाचं विजेतेपद हुकलं. अंतिम सामन्यात कोलकातानं हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. ...

संपूर्ण आयपीएल हंगाम गाजवणाऱ्या ट्रॅव्हिस हेडच्या नावावर जाता जाता लाजीरवाणा विक्रम!

सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं यंदाच्या हंगामात आपल्या फलंदाजीनं सगळ्यांना चकित केलं होतं. मात्र आयपीएलच्या साखळी फेरीनंतर ट्रॅव्हिस हेडच्या बॅटमधून धावांच निघाल्या नाहीत. ...

डेक्कन चार्जर्स हैदराबाद आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात काही संबंध, की दोन्ही वेगवेगळे? A ते Z इतिहास जाणून घ्या

आयपीएल 2024 चा विजेतेपदाचा सामना आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम ...

काय सांगता! यावर्षी हैदराबाद बनणार चॅम्पियन! आयपीएल 2016 अन् आयपीएल 2024 मध्ये ‘या’ गोष्टी आहेत समान

खरं तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. क्रिकेटच्या सामन्यात कधीही काहीही होऊ शकतं. याच आयपीएल हंगामाचं उदाहरण घ्यायचं झालं तर, एक टक्का संधी असलेला ...

ठरलं! एलिमिनेटर सामन्यात आरसीबीशी भिडणार हा संघ, क्वालीफायर 1 मध्ये या दोन संघांत लढत

आयपीएल 2024 च्या साखळी फेरीचा अंतिम सामना राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन संघामध्ये खेळला जाणार होता. परंतु पावसानं खोळंबा ...

200 रनचं टार्गेट पाहताच काय करावं ते सुचत नाही! धावांचा पाठलाग करताना हैदराबादची आकडेवारी खूपच खराब

आयपीएलमध्ये प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं अनेक मोठ-मोठे विक्रम रचले आहेत. त्यांच्या नावे आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या आहे. तसेच आयपीएलमधील दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ...

12338 Next