• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

उद्घाटन सोहळ्याची भरून निघणार कसर! पहिल्या आयपीएल मॅचपूर्वी टोकियो ऑलिंपिक विजेत्यांचा सन्मान

उद्घाटन सोहळ्याची भरून निघणार कसर! पहिल्या आयपीएल मॅचपूर्वी टोकियो ऑलिंपिक विजेत्यांचा सन्मान

वेब टीम by वेब टीम
मार्च 26, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
neeraj-chopra

Photo Courtesy: Twitter/Doordarshan


इंडियन प्रीमियर लीग शनिवारपासून (२६ मार्च) सुरू होत असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये पार पडणार आहे. सलग चौथ्या वर्षी आयपीएलचा उद्धाटनाचा कार्यक्रम पार पडणार नाही, सरळ सामन्यांस सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआय मागील वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके पटकावलेल्या काही खेळाडूंना सन्मानित करणार आहे. बीसीसीआयने मागील वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना रोख बक्षिस देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांना अजूनही सन्मानित करण्यात आले नव्हते. 

आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यापूर्वी बीसीसीआय ऑलिम्पिक पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्याबरोबरच रोख बक्षिस सुद्धा देणार आहे. बीसीसीआय ज्या खेळाडूंना सन्मानित करणार आहे, त्या खेळाडूंमध्ये नीरज चोपडा (neeraj chopra), बजरंग पूनिया (Bajrang Punia), रवि दहिया आणि लवलीना बोरगोहेन या खेळाडूंचा समावेश आहे.

माध्यामांच्या वृत्तानूसार, बीसीसीआय केकेआर आणि सीएसकेच्या सामन्यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या निराज चोपडाला १ कोटी रुपयांचे बक्षिस देणार आहे. नीरजने भालाफेक या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे. तो अभिनव बिंंद्रानंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा दूसरा खेळाडू ठरला आहे.

नीरजशिवाय रेसलर रवि दहियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. त्याला बीसीसीआयकडून ५० लाख रुपये बक्षिस मिळणार आहे. तसेच या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून खाते खोलणारी महिला चॅम्पियन म्हणचे मीराबाई चानूला सुद्धा ५० लाख रुपये बक्षिस मिळणार आहे. तसेच बजरंग पूनिया, महिला मुक्केबाज लवलीना बोरगोहेन, बॅडमिंटनपटू पीवी सिंधू आणि भारतीय हाॅकी संघाला सुद्धा सन्मानित केले जाणार आहे.

तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हाॅकी संघ ऑलिम्पिकचा विजेता संघ ठरला आहे. संघाला १.२५ कोटी बक्षिस म्हणून दिले जाणार आहेत. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ विजेतेपदे जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि ४ कांस्य पदांचा समावेश आहे.

बीसीसीआय यावर्षी आयपीएलच्या उद्धाटन सोहळ्याचे आयोजन करणार नाही. बोर्डाचे या कार्यक्रमामध्ये होणारे नुकसान पाहून हा निर्णय घेतला आहे. या सोहळ्यासाठी बोर्डाला ३० ते ४० कोटींचा खर्च करावा लागतो. आता आयपीएलमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या जाण्याने न भरून येणारी पोकळी निर्माण झाली’, वडील अन् प्रशिक्षकांच्या आठवणीत रिषभ पंत भावूक

Video: एकत्र क्रिकेट खेळणाऱ्या पोरा-पोरींनी मास्टर-ब्लास्टरला केलं इंप्रेस; सचिन म्हणतोय, ‘खेळ हा…’

‘श्रेयस अय्यरकडे क्रिकेटचा सुपरस्टार होण्याचे गुण’, दिग्गज कर्णधाराने गायले गुणगान


Previous Post

IPL 2022| ‘स्टेन गन’च्या मार्गदर्शनाखाली हैदाराबादचे गोलंदाज धुमाकूळ घालण्यास सज्ज, Video होतोय व्हायरल

Next Post

Video: मुंबई इंडियन्सचे सरप्राईस पाहून आठवणीत रमला सचिन तेंडुलकर; विनोद कांबळीचीही खास प्रतिक्रिया

Next Post
Sachin-Tendulkar

Video: मुंबई इंडियन्सचे सरप्राईस पाहून आठवणीत रमला सचिन तेंडुलकर; विनोद कांबळीचीही खास प्रतिक्रिया

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In