---Advertisement---

सनरायझर्सच्या फलंदाजांची हाराकिरी! 145 धावांचा बचाव करताना दिल्लीचा सलग दुसरा विजय

On: सोमवार, एप्रिल 24, 2023 11:23 PM
---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ समोरासमोर आले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने एक अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला. केवळ 145 धावांचा बचाव करताना, दिल्लीने 7 धावांनी विजय संपादन केला. फिरकीपटू अक्षर पटेल व कुलदीप यादव यांच्यानंतर अखेरच्या षटकात युवा मुकेश कुमार याने शिस्तबद्ध गोलंदाजी करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

(IPL 2023 Delhi Capitals Beat Sunrisers Hyderabad By 7 Runs Axar Kuldeep Mukesh Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी 
SRHvDC| नाणेफेक जिंकत दिल्लीची प्रथम फलंदाजी, वॉर्नर 4 वर्षानंतर खेळणार हैदराबादमध्ये 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---