---Advertisement---

गुजरात टायटन्सने केला मुंबई इंडियन्सचा पाडाव! 55 धावांनी विजय मिळवत हार्दिक सेना दुसऱ्या क्रमांकावर

On: मंगळवार, एप्रिल 25, 2023 11:29 PM
---Advertisement---

आयपीएल 2023चा 35 वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पार पडला. मागील सामन्यात पराभव पत्करलेल्या मुंबईकडून या सामन्यात चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरातने त्यांच्यावर एकतर्फी वर्चस्व गाजवले. फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांच्या धारदार गोलंदाजीने गुजरातने 55 धावांनी विजय मिळवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली.

https://twitter.com/IPL/status/1650920020191621120

(IPL 2023 Gujarat Titans Beat Mumbai Indians By 55 Runs Gill Miller Rashid Shines)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

सूर्यकुमारला का खेळवले होते? WTC फायनलसाठी संधी न मिळाल्याने होतेय चर्चा
GTvsMI । नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी, पण महत्वाचा खेळाडू सामन्यात बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---