Rashid Khan
टीम इंडियाविरुद्धच्या कसोटीत रशीद खान खेळणार की नाही? अफगाण स्टारने स्वतःच केला मोठा खुलासा!
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामात गुजरात टायटन्सकडून खेळणारा अफगाणिस्तानचा स्टार स्पिनर रशीद खानने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत एक मोठे विधान केले आहे. रशीद खान....
IPL 2026: आयपीएलमधील 5 नकोसे विक्रम!मॅक्सवेल, आर्चर अन् ‘या’ भारतीय स्टार खेळाडूच्या नावे देखील नोंद
आयपीएल 2026 (IPL 2026) च्या सुरुवातीला आता मोजकेच काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना बेंगळुरूच्या एम.....
“युद्धामुळे केवळ द्वेष वाढेल”, काबूलमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याने 400 जणांचा मृत्यू, राशिद खानने व्यक्त केले दुःख
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेला सीमावाद थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये १६ मार्चच्या....
राशिद खानवर तालिबान सरकारची बंदी? कर्णधारपदही गेलं; नेमकं प्रकरण काय?
अफगाणिस्तानचा स्टार लेगस्पिनर राशिद खान सध्या एका मोठ्या वादात अडकल्याचे वृत्त समोर येत आहे. ताज्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने राशिद खानला देशात येण्यापासून रोखले असून....
कोच बदलला, आता दिग्गज खेळाडूचं कर्णधारपद धोक्यात; टी20 वर्ल्डकपनंतर संघात मोठा बदल होणार
यंदाच्या टी२० विश्वचषकानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघात मोठे बदल होऊ शकतात. चार गट टप्प्यातील सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकणारा अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. दक्षिण....
World Cup 2026: राशिद खानला मोठा धक्का बसणार? अफगाणिस्तानच्या कर्णधारपदावरून सुट्टी होण्याची शक्यता
टी-20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये अफगाणिस्तानची कामगिरी अत्यंत साधारण राहिली. राशिद खानच्या (Rashid Khan) नेतृत्वाखालील या संघाकडून खूप अपेक्षा होत्या,....
भारताला दुसरे घर मानणाऱ्या अफगाणिस्तानने विजयाने टी20 वर्ल्ड कप मोहिम संपवली; कर्णधार राशिद खान भावूक
चेन्नईतील एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळलेल्या आयसीसी टी २० वर्ल्ड कप २०२६ च्या ३९व्या सामन्यात अफगाणिस्तानने कॅनाडाला ८२ धावांनी पराभूत करत आपल्या मोहिमेचा उत्कृष्ट शेवट केला.....
T20 WC26: अफगाणिस्तानने यूएईविरुद्धच्या विजयाने उघडले स्पर्धेचे खाते, दक्षिण आफ्रिकेचा सुपर 8 मध्ये प्रवेश
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत २८वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध यूएई आज (सोमवारी, १६ फेब्रुवारी) खेळला गेला. यामध्ये अफगाणिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला आहे. याबरोबरच....
T20 WC26: यूएईविरुद्ध एक विकेट घेताच राशिद खानचा वर्ल्डरेकॉर्ड, तोडणे अवघड
आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या आवृत्तीत आजचा (सोमवार, १६ फेब्रुवारी) पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध यूएई यांच्यात खेळला गेला. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या....
भारतीय भूमीवर 50 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला राशिद खान; जवळपासही कोणी नाही
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रशीद खानने दोन विकेट घेत इतिहास रचला. तो आता भारतीय भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.....
राशिद खानच्या अफगाणिस्तानच्या बाद फेरीच्या आशा जिवंत; सुपर-8 साठी कसं होणार क्वालिफिकेशन?
राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या ग्रुप स्टेजमधून लाजीरवाण्या पद्धतीने बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या वेळचे उपांत्य फेरीचे (Semi-finalist) मानकरी....
टी20 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा बदला पूर्ण! टिम सीफर्टची महत्वपूर्ण फिफ्टी
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये चौथा सामना ग्रुप डीच्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (रविवार, ८ फेब्रुवारी) खेळला गेला. यामध्ये टिम सीफर्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने....
राशिद खान इतिहास रचणार! टी20 क्रिकेटमध्ये गाठणार का 700 विकेट्सचा टप्पा?
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार राशिद खान हा सध्याच्या काळातील टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. तो आपल्या संघासह टी-२० विश्वचषकात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला....
T20 WC 2026 बाबत राशिद खानची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ 4 संघ मिळवणार सेमीफायनलचं तिकीट
टी-20 वर्ल्ड कप 2026 चा थरार 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. टीम इंडिया यावेळी आपल्याच मायदेशात जेतेपदाचा बचाव करण्याच्या (Title Defend) इराद्याने मैदानात उतरेल. सूर्यकुमार....
वर्षभरात तीनच आंतरराष्ट्रीय लीग खेळण्याची मुभा, क्रिकेट बोर्डाचा नवा नियम खेळाडूंच्या अंगलट
मागील काही वर्षापासून जगभरात अनेक टी20 लीग सुरू झाल्या जात आहेत. या लीगमध्ये खेळण्यासाठी काही खेळाडूंनी तर चक्क त्यांच्या राष्ट्रीय संघाचे करार धुडकावत लीग क्रिकेटला....


















