---Advertisement---

अखेरच्या साखळी सामन्यात नाणेफेक गुजरातच्या पारड्यात! आरसीबीला फलंदाजीचे आमंत्रण, प्ले ऑफ्ससाठी RCB ला विजय आवश्यक

---Advertisement---

आयपीएल 2023 मधील अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स असा खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील झालेल्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा सामना जिंकून आरसीबी प्ले ऑफ्समधील आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न करेल. अन्यथा मुंबई इंडियन्स प्ले ऑफ्ससाठी पात्र ठरेल.

 

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, वेन पार्नल, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाक.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, ऋद्धिमान साहा(यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या(कर्णधार), दसुन शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी, यश दयाल.

बातमी अपडेट होत आहे

(IPL 2023 Gujarat Titans Won Toss And Elected To Field First Against RCB In Last League Match)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईला मिळाला नवा ‘यॉर्कर स्पेशालिस्ट’! मधवालच्या गोलंदाजीपुढे क्लासेन-ब्रूक गुडघ्यावर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---