---Advertisement---

चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी

---Advertisement---

आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (4 मे) सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरचा कर्णधार नितिश राणा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम (कर्णधार), हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को जन्सेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, टी नटराजन

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज(यष्टीरक्षक), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा(कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरीन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

(IPL 2023 KKR Won Toss And Elected To Bat First Roy In Wiese Out)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितला ट्रोल करणाऱ्या पंजाबला मुंबईने दाखवला इंगा; ओढवली ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की
‘हेच दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी मेडल जिंकले होते?’, पोलिसांवर मारहाणीचा आरोप करत रडली कुस्तीपटू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---