गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियमवर बुधवारी (5 एप्रिल) राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स असा सामना रंगणार आहे. आयपीएल इतिहासात प्रथमच गुहाटी येथे सामना खेळला जातोय. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
https://twitter.com/IPL/status/1643607477668257792?t=5CSDjbHXxyOfRsqE_mySJw&s=19
राजस्थान रॉयल्स
यशस्वी जयसवाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.
पंजाब किंग्स
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, शाहरुख खान, सॅम करन, सिकंदर रझा, नेथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, अर्शदीप सिंग.
(IPL 2023 Rajasthan Royals Won Toss Against Punjab Kings And Elected Bowl First)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गोलंदाजांना शिस्तीत आणण्यासाठी गावसकरांनी सुचविला ‘हा’ उपाय, म्हणाले, “वाईड चेंडू टाकणारे…”
मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स विरुद्ध अहमदनगर पेरियार पँथर्सचा सामना बरोबरीत






