आयपीएल 2023 मध्ये रविवारी (30 एप्रिल) दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला गेला. हा आयपीएल इतिहासातील 1000 वा सामना ठरला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
🚨 Toss Update 🚨@rajasthanroyals win the toss and elect to bat first against @mipaltan.
Follow the match ▶️ https://t.co/trgeZNGiRY #IPL1000 | #TATAIPL | #MIvRR pic.twitter.com/cy43uEDDTG
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, रायले मेरेडिथ, अर्शद खान.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन- यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, शिमरन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
(IPL 2023 Rajasthan Royals Won Toss And Elected To Bat First Rohit Celebrate Birthday MIvRR)